Browsing Tag

Meyor Usha Dhore

Pimpri news: नदीप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर त्वरीत कारवाई करा – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या रावेत बंधारा येथून पाण्याचा उपसा केला जातो. हे पाणी शुद्ध करुन पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांना पुरवले जाते. मात्र या बंधा-यात शहरातील कंपन्यांचे दूषित सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे लाखो मासे मृत झाल्याची…

Pimpri news: पालकमंत्र्यांच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघाले- महापौरांचा आरोप

एमपीसी न्यूज - राज्य सरकारच्या वतीने नेहरूनगर येथे उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शासन व ठेकेदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या या रुग्णालयातील नर्स…

Pimpri News: कोरोनाची लढाई पूर्णपणे जिंकलेली नाही, गाफील राहू नका – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित होणा-या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे; मात्र कोरोनाच्या समुळ उच्चाटनाची लढाई अजुन आपण पूर्णपणे जिंकलेली नाही. त्यामुळे गाफील न राहता आगामी काळात एकजुटीने प्रयत्न करुन कोरोनाला…

Pimpri News: वर्षानुवर्ष एकाच शाळेत ठाण मांडलेल्या शिक्षकांच्या बदल्या करा- महापौरांचा आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यातून शहराचे भवितव्य घडणार आहे. त्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल. आजपर्यंत शिक्षकांचे लाड केले. यापुढे केले जाणार नाहीत, असे सांगत वर्षानुवर्ष…

Pimpri News: ‘शिक्षण विभागात गैरव्यवहारांचे ‘रॅकेट’, प्रशासन आणि ठेकेदारांची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील दर्जात सुधारण होत नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळेत विद्यार्थी येत नाहीत. परिणामी, पटसंख्या घटत आहे. गलेलठ्ठ पगार घेणा-या शिक्षकांचे शिकविण्यापेक्षा 'एजंटगिरी'कडे लक्ष आहे. काही शिक्षक अनेक…

Pimpri news: महापालिका विषय समित्यांमध्ये ‘यांची’ वर्णी; महासभेत निवड

एमपीसी न्यूज –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत आणि शिक्षण समितीत नवीन सदस्यांची आज (मंगळवारी) महासभेत निवड करण्यात आली. या पाचही समित्यांमध्ये नऊ…

Pimpri news: मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन; कीर्तन, टाळ- मृदंगाच्या गजरात राज्य सरकारचे वेधले…

एमपीसी न्यूज - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारु दुकाने, बार सुरू केले. मात्र, नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरं अद्याप बंद ठेवली आहेत. मंदिरं बंद अन् उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार…अशी टीका भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे…

Pimpri news: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकलचा वापर करा – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज - पर्यावरणाचा समतोल आणि आरोग्य राखण्यासाठी शहरातील नागरिकांनी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने…