Browsing Tag

mobile thief

Alandi : उघड्या दरवाजावाटे दोन मोबाईल फोन चोरले

एमपीसी न्यूज - गरम होत असल्याने दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दोन मोबाईल फोन पळवले. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी मरकळ येथे घडली. सुरेंद्र कुमार शिवपूजन महतो (वय 38, रा. मरकळ, ता. खेड) यांनी याप्रकरणी…

Chinchwad : मोबाईल हिसकावणा-या तिघांकडून चार फोन जप्त

एमपीसी न्यूज - मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेणार्‍या तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून चार मोबाईल फोन, एक टॅब आणि मोपेड दुचाकी असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज जप्त  केला. ही कारवाई चिंचवड पोलिसांनी केली. केतन मिलिंद गायकवाड…

Pune : चोरीचा मोबाईल विकत घेणा-या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - चोरीचा मोबाईल फोन विकत घेणा-या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. 23) कुरकुंभ येथे केली. कुणाल बबन मोरे (वय 21, रा. वाटळूज, ता. दौड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Chikhli : सराईत पाच चोरट्यांकडून 11 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - चिखली पोलिसांनी पाच सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 11 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. रवी शेट्टी (वय 21), दीपक पवार (वय 19), युवराज राजपुरोहित (वय 19, तिघे रा. ओटास्कीम, निगडी), निकुल उर्फ कुणाल वेताळ (वय 19, रा.…

Wakad : थेरगावात तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - दुचाकीवरील चोरटयांनी पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. ही घटना 24 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास थेरगाव येथे घडली. या प्रकरणी पवनकुमार नेमगौडा पाटील (के 29, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.…

Vadgaon Maval : दोन मोबाईल चोरांना अटक

एमपीसी न्यूज - स्थानिक गुन्हे शाखेने दोन मोबाईल चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेले सात मोबाईल फोन जप्त करण्यात आले. यामुळे वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दत्ता शिवाजी तुमकर (रा. वऱ्हाळे,…

Pimpri : मोबाईल चोराला अटक; सव्वा दोन लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - महिलांचे मोबाईल आणि पर्स चोरणा-या एका गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एकूण दोन लाख 30 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे सहा पोलीस ठाण्यातील 8 गुन्हे निष्पन्न झाले आहेत.…

Pune : सराईत मोबाइल चोरट्याला हडपसर पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज- हडपसर परिसरातील एका खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या एका सराईत मोबाइल चोरट्यास हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरी केलेले ४१ मोबाइल सहित सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अझहर यासीन…