Browsing Tag

Moraya gosavi

Pimpri : श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी आणि महाप्रसादाने संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

एमपीसी न्यूज - चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित 458 व्या श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा मंगळवारी (दि. 17) पार पडला. श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी, काल्याचे…

Pimpri : शासकीय कर्तव्यांदरम्यान धार्मिकतेचा हस्तक्षेप नको – माधव भंडारी

एमपीसी न्यूज - धार्मिक आचार, विचार ही व्यक्तिगत बाब आहे. ती इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये. तसेच शासकीय कर्तव्ये पार पाडताना धार्मिक बाबींचा हस्तक्षेप होता कामा नये, असे मत महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणचे माधव भंडारी यांनी व्यक्त केले.…

Chinchwad : मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ

एमपीसी न्यूज- चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित श्री मंगलमूर्तीच्या द्वारयात्रेला आज, गुरुवारी सकाळी भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. चार ऑगस्टला यात्रेचा समारोप होणार आहे.श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु.…

Chinchwad : मंगलमूर्तींची द्वारयात्रा गुरुवारपासून

एमपीसी न्यूज - चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित श्री मंगलमूर्तीच्या द्वारयात्रेला उद्या गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. चार ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल, असे देवस्थानतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.श्रावण महिन्याच्या…

Chinchwad : सावरकर प्रत्येक कालखंडात प्रासंगिक वाटतात – शरद पोंक्षे

एमपीसी न्यूज - विनायक दामोदर सावरकर यांचे संपूर्ण जीवन आणि विचार राष्ट्रभक्तीने ओतप्रोत आहेत. देशसेवा हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास होता. मात्र काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांना एका विशिष्ट साचामध्ये बांधून ठेवले, त्यामुळे त्यांचे विचार…

Chinchwad : मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात गीत रामायण व संत भक्ती संहिता वाचन

एमपीसी न्यूज- चिंचवड येथे सुरु असलेल्या मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात गीत रामायण आणि संत भक्ती संहिता वाचन सादर करण्याची संधी संस्कार भारतीच्या पिंपरी चिंचवड शाखेला मिळाली आहे अशी माहिती संस्कार भारती पिंपरी चिंचवड शाखेचे सचिव हर्षद…

Chinchwad : भाद्रपदी यात्रेसाठी मंगलमूर्ती पालखीचे मोरगावकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज - टाळ व मृदंगाच्या गजरात 'मंगलमूर्ती मोरया' च्या जयघोषात आज (सोमवारी)  दुपारी चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्यातून श्रीं च्या पालखीने मोरगावकडे प्रस्थान ठेवले. पालखी प्रस्थानाबरोबरच मोरया गोसावी भाद्रपदी यात्रेला सुरुवात झाली आहे.…

Chinchwad : मोरया’च्या गजरात मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेस प्रारंभ (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - श्री मोरया गोसावी समाधी मंदिरापासून मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला रविवारपासून (दि. 12) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. श्रावण महिन्यात पहिले चार दिवस द्वारयात्रा दरवर्षी करण्यात येते. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने या…

Chinchwad : महासाधू मोरया गोसावी यांच्या द्वारयात्रेला रविवारपासून प्रारंभ

एमपीसी न्यूज- सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदेपासून म्हणजे रविवार (दि. 12) पासून महासाधू मोरया गोसावी यांच्या द्वारयात्रेला प्रारंभ होणार आहे. यंदा तिथीक्षय असल्यामुळे ही द्वारयात्रा तीन दिवस…

Chinchwad : चिंचवडकरांनी अनुभवला तुकाराम महाराज आणि महासाधू मोरया गोसावी यांच्या भेटीचा अनुपम सोहळा

एमपीसी न्यूज- आषाढीवारी करुन पंढरपूरहून परतीच्या मार्गावरील संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी सव्वा आठ वाजता पिंपरीगावातून देहूकडे मार्गस्थ झाली. यंदा प्रथमच या पालखीने चिंचवडगावात काही वेळासाठी विसावा घेतला. यावेळी महासाधू मोरया गोसावी…