Morya Mahotsav Live : मोरया गोसावी महोत्सव दिवस दुसरा

एमपीसी न्यूज – श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव सध्या चिंचवडमध्ये मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात सुरू आहे. पाहूयात महोत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण…. (Morya Mahotsav Live)

 

Morya Mahotsav Live: श्रीमन् महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव उद्घाटन सोहळा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.