Browsing Tag

moshi news

Moshi : मोशीमध्ये होणार दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन

एमपीसी न्यूज - इंद्रायणी साहित्य परिषदेच्या (Moshi) वतीने दि. शनिवार (दि. 18) आणि रविवार (दि. 19) रोजी मोशी येथे दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजा दीक्षित हे या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत. साहित्य…

Moshi : ऑफिसचे लॉक तोडून पाणे दोन लाखांचे साहित्य गेले चोरीला

एमपीसी न्यूज - जमुना ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन यांच्या मोशी येथील यार्ड (Moshi)ऑफीसमध्ये 5 ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत चोरांनी लॉक तोडून ऑफीसमध्ये प्रवेश केला. तेथील अपोलो कंपनीच्या ट्रेलरची 9 चाके, 6 बॅटरी असा एकूण 1 लाख 84 हजार रुपयांचा…

Moshi : मोशी हॉस्पिटलला प्रशासकांची मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 30 लाख नागरिकांच्या (Moshi)आरोग्य सेवेसंदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोशी येथील प्रस्तावित 850 बेडच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खर्चाला महापालिका स्थायी समितीने प्रशासकीय मान्यता दिली.…

Moshi : मोशीमध्ये भरणार अश्व-देशी गोवंश पशु प्रदर्शन

एमपीसी न्यूज - गोवंश संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये (Moshi) महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्व व देशी गोवंश पशू प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पशू पालकांना ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रमात सहभागी होण्याची संधी…

Moshi : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी मोशीतील गायरान जागेचा पर्याय! पोलीस आयुक्त विनयकुमार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, मुख्यालय आणि पोलीस (Moshi) परेड ग्राउंडसाठी मोशी येथील गायरान जमीन उपलब्ध करण्यासाठी महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य सरकारकडे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा करीत…

Moshi : भावी पिढीला ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटातून वाचण्यासाठी ‘ग्रीन सोसायटी’चाच पर्याय…

एमपीसी न्यूज - सध्या संपूर्ण जगावर ग्लोबल वॉर्मिंगचे सावट (Moshi) आहे. जागतिक तापमानवाढीवर पर्यावरणपूरक उपाययोजनाच प्रभावी ठरू शकतात. त्याची सुरुवात सजग नागरिकांनी स्वतःच्या सोसायट्यांमधूनच करायला हवी. भावी पिढीला सुसह्य वातावरण आणि स्वच्छ…

Moshi – व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे महत्वपूर्ण साधन! – सहाय्यक आयुक्त…

एमपीसी न्यूज - व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे (Moshi) महत्वपूर्ण साधन असून कोणताही घटक त्यापासून वंचित राहू नये, यासाठी भटक्या विमुक्त वस्त्यांमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करून रोटरी क्लब व जनसेवा फाउंडेशन हे सामाजिक…

Moshi : पर्यावरण संवर्धन योगदानासाठी हाउसिंग सोसायट्यांचा मेळावा; डी. आर. गव्हाणे डेस्टिनेशन्स,…

एमपीसी न्यूज - डी. आर. गव्हाणे डेस्टिनेशन्स आणि रोटरी ग्रीन सोसायटी (Moshi) यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठी आणि पर्यायाने ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टाळण्यासाठी हाऊसिंग सोसायट्यांसाठी जनजागृतीपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…

Moshi : वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाद्वारे प्रतिदिन 12 मेगावॅट वीजनिर्मिती

एमपीसी न्यूज - महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी (Moshi) प्रतिदिन 700 टन क्षमतेच्या प्रकल्पामधून 12 मेगावॅट वीजनिर्मिती होत असून येत्या काही दिवसांत हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यातून 14 मेगावॅट वीजनिर्मिती…

Moshi : टँकर मधील डांबराला लागली आग

एमपीसी न्यूज - टॅंकरमधील डांबराला आग (Moshi) लागली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आज तात्काळ आटोक्यात आणली.अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिलबिले नगर येथे…