Browsing Tag

mumbai indians

IPL 2020: बुमराह चमकला; मुंबई इंडियन्सची राजस्थान रॉयल्सवर 57 धावांनी मात

एमपीसी न्यूज - राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन संघाने 57 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने राजस्थानला 194 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलर वगळता इतर कोणत्याही…

IPL 2020 : डेव्हिड वॉर्नरची एकाकी झुंज, मुंबईची हैदराबादवर 34 धावांनी मात

एमपीसी न्यूज - मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादवर 34 धावांनी मात केली. 209 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला हैदराबादचा संघ 174 धावांपर्यंतच मजल मारु शकला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 60 धावांची खेळी करत आक्रमक खेळी केली.…

IPL 2020 : सुपरओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मुंबईवर मात

एमपीसी न्यूज - रंगतदार सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर सुपरओव्हरमध्ये मात केली. बंगळुरुकडून नवदीप सैनीने सुपरओव्हर टाकली यामध्ये मुंबईचा संघ 7 धावांपर्यंत मजल मारु शकला. बंगळुरुला विजयासाठी 8 धावांचं सोपं आव्हान मिळालं.…

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा पहिला विजय, कोलकाता नाईट राईडर्सवर 49 धावांनी मात

एमपीसी न्यूज - मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 195 धावा ठोकल्या. 195 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा डाव 9 बाद 146 धावांत आटोपला.…

IPL 2020: चेन्नई सुपर किंग्जची विजयी सलामी, पाच गडी राखून मुंबई इंडियन्सवर केली मात

एमपीसी न्यूज - बहुप्रतिक्षित आयपीएल'ची सुरुवात आजपासून युएई मध्ये झाली. तेराव्या हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आबुधाबी येथील मैदानावर रंगला. अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर पाच…

MPC News Headlines 21st August 2020: एमपीसी न्यूज आजच्या हेडलाईन्स

एमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच देशातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा..... https://youtu.be/LTE-cDHmc1g वाचा एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक दोन (स्वातंत्र्यदिन विशेष)

Mumbai Indians: पीपीई किट घालून मुंबई इंडियन्सची टीम ‘यूएई’ला रवाना

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात येत्या 19 सप्टेंबरपासून 'यूएई' मध्ये होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध संघ आता यूएईला रवाना होत आहेत. मुंबई इंडियन्सची टीम पीपीई किट घालून 'यूएई'ला रवाना झाली आहे. मुंबई इंडियन्सच्या…

IPL 2020: आयपीएलचा तेरावा हंगाम कोण जिंकणार ? ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणतो ‘हे’ दोन संघ…

एमपीसी न्यूज - अखेर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला असून आयपीएलचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळवला जाणार आहे. हा हंगाम कोण जिंकणार याबाबत क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता असून ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड…

S Sreesanth : एस श्रीसंतला खेळायचं आहे आयपीएल, ‘या’ संघातून खेळायची दर्शवली इच्छा

एमपीसी न्यूज - स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू एस श्रीसंतला बीसीसीआय कडून दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे. श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवल्यानंतर तो केरळच्या रणजी संघातून खेळणार आहे. …

Harbhajan Singh Birthday: भज्जीच्या वाढदिवशी युवीच्या खास शुभेच्छा, विचारतोय वाढदिवस 40 वा की 47 वा?

एमपीसी न्यूज- भारतीय संघाचा ऑफस्पिनर हरभजन सिंग आज (दि.3) 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने हरभजनला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. भज्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना…