Browsing Tag

mumbai indians

IPL 2021 : बातमी आयपीएलची – पंजाब किंग्जने केला मुंबई इंडीयन्सचा खेळखंडोबा,नऊ गडी राखून केले…

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - आयपीएलच्या आजच्या चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब आज खरोखरच मुंबईवर किंग्ज ठरले. एकापेक्षा एक असलेल्या मातब्बर फलंदाजांनी केलेली हाराकीरी, जम बसल्यावर मोक्याच्या क्षणी गमावलेल्या रोहीत…

IPL Teams : आयपीएलच्या संघात मोठे बदल, अनेक खेळाडूंना टाटा बाय बाय 

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी विविध संघात मोठे बदल झाले आहेत. अनेक खेळाडूंना रिलीज करण्यात आलं असून, कर्णधारपदाची धुरा देखील दुसऱ्या खेळाडूच्या खांद्यावर देण्यात आली आहे. चेन्नई संघानं सुरेश रैनाला संघात कायम ठेवलं आहे.…

IPL 2020 FINAL : मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा जिंकले ‘आयपीएल’चे विजेतेपद 

एमपीसी न्यूज - कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सनने दिल्ली कॅपिटल्सला नमवत आयपीएल पाचव्यांदा जेतेपद मिळवले. आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या विजेतेपदासाठी झालेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात…

IPL 2020 FINAL : आज आयपीएलचा महामुकाबला; कोण मारणार बाजी ?

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना आज (मंगळवारी) दुबईच्या मैदानावर रंगणार आहे. पाचव्यांदा जेतेपदासाठी दावेदारी करणाऱ्या मुंबई इंडियन्सपुढे प्रथमच फायनलमध्ये आलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असणार आहे. यामुळे…

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करीत मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या क्वालिफायर वन मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करीत मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान आज निश्चित केले. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करीत पाच गडी गमावून 200 धावा केल्या.…

IPL 2020 : मुंबईचा दिल्लीविरुद्ध 9 गडी राखून दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. आजच्या पराभवानतंर प्ले ऑफमधील दिल्लीचे आव्हान खडतर बनले आहे. गुणतालिकेत 18 अंकांसह मुंबई अव्वलस्थानी आहे तर दिल्ली 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.प्रथम…

IPL 2020 : दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये पंजाबने मुंबई वर केली मात 

एमपीसी न्यूज - रविवारी खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला. मुंबई आणि पंजाब यांचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकताना एका षटकात दोन बळी घेत फक्त 5 धावा…

IPL 2020 : मुंबई पुन्हा अव्वलस्थानी, दिल्लीवर 5 गडी आणि 2 चेंडू राखून मात

एमपीसी न्यूज - मुंबई आणि दिल्लीच्या संघात झालेल्या सामन्यात मुंबई दिल्लीवर भारी पडली. क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके आणि शेवटच्या षटकामधील पोलार्ड-कृणाल पांड्याचा संतुलित खेळ याच्या बळावर मुंबईने दिल्लीला पाच गडी आणि…