Browsing Tag

Mundhwa

Mundhwa : मुंढवा येथे बंगल्यामध्ये लागली आग; दोन जण जखमी

एमपीसी न्यूज : मुंढवा येथे संकल्प बंगल्यातील (Mundhwa) स्वयंपाक घरात अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून यामध्ये एक महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सविस्तर…

Pune : अखेर 5 कोटीचा निधी मंजूर, मुंढवा ते केशवनगर रस्त्यावर मुख्य चौकात भूमिगत मार्गाला मंजुरी

एमपीसी न्यूज - आठ दिवसांत (Pune) हडपसरची वाहतूक कोंडी सुटली नाही तर महापालिका आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू, असा थेट इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिल्यानंतर महानगरपालिकेने 5 कोटीचा निधी मंजूर केला.हडपसर, मुंढवा,…

Pune : मुंढवा येथे एका दारूडयाकडून आठ वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज : पुण्यात गुन्हेगारीचे सत्र वाढतच चालले आहे. त्यामुळे पुणेकरांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पुण्याच्या रस्त्यावर सर्रास  हल्ले, तोडफोड होताना दिसत आहे. असाच एक संतापजनक प्रकार आज मुंढवा येथे घडला. मुंढवा येथे चक्क…

Mundhwa : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – मुंढवा परिसरातील पेट्रोल (Mundhwa) पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. तर, तिघेजण अंधाराचा फायदा घेत पसार झाले.हर्षवर्धन ऊर्फ लकी मोहन रेड्डी (वय19), कुलदीप ऊर्फ कुणाल संजय…

Hadapsar : आठ दिवसांत हडपसरची वाहतूक कोंडी सुटली नाही, तर महापालिका आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू…

एमपीसी न्यूज - आठ दिवसांत हडपसरची वाहतूक कोंडी सुटली नाही, तर महापालिका (Hadapsar) आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू, असा स्पष्ट इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला. हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी या भागात प्रचंड वाहतूक…

Pune : सावकारी कर्जाला कंटाळून एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - सावकारी कर्जाला कंटाळून एका(Pune)  व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सन 2016 ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केशवनगर येथे घडली.राम परशुराम भोसले (वय 51) असे आत्महत्या केलेल्या…

Pune : वाहतूककोंडी टाळण्यासाठी येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क भागात जड वाहनांना बंदी

एमपीसी न्यूज - येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क भागात होणारी  (Pune) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दररोज सकाळी आणि सायंकाळी या भागातील रस्ते अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी जाहीर केलेल्या…

Mundhwa : कोकेन, मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या एका महिलेसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कोकेन, मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या एका महिलेसह तिघांना गुन्हे शाखेच्या (Mundhwa) अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. मुंढवा भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून 46 लाख 59 हजार रुपयांचे कोकेन, मेफेड्रोन जप्त करण्यात आले.…

Mundhwa : दहशत माजवून एका व्यावसायिकाचा खून करणाऱ्या कोयता गँगविरुद्ध मोक्का कारवाई

एमपीसी न्यूज - दहशत माजवून एका व्यावसायिकाचा खून करणाऱ्या (Mundhwa) मुंढवा भागातील कोयता गँगविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. सागर अशोक जावळे (वय…

Pune : मुंढवा आणि महंमदवाडीतील सहा रस्त्याच्या 162 कोटींच्या कामांना मुख्य सभेची मंजुरी

एमपीसी न्यूज : पुण्यातील मुंढवा आणि महंमदवाडीतील (Pune) सहा रस्त्याच्या 162 कोटींच्या कामांच्या निधीला पुणे महापालिकेच्या स्थायी समिती आणि मुख्य सभेची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अनेक दिवसाच्या मागणीला माजी नगरसेवक शिवसेना शहरप्रमुख प्रमोद…