Browsing Tag

municipal corporation

Pimpri : महापालिकेने प्रभागनिहाय ‘कोरोना शोध केंद्र’ सुरु करावीत -बाबू नायर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. आजपर्यंत शहरातील तब्बल 47 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यासाठी महापालिकेने अधिक प्रभावी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. शहरातील 32 प्रभागात कोरोना शोध केंद्र…

Pune : कोंढवा, गुलटेकडी ते आरटीओ ऑफिस, सर्व पेठांचा भाग सील करणार -शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मोठ्या प्रमाणात 'कोरोना' विषाणू बाधितचे रुग्ण आढळून येत असल्याने पुणे महापालिकेने आता धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कोंढवा, गुलटेकडी ते आरटीओ ऑफिस, सर्व पेठाचा भाग सील करण्यात येणार आहे, असे आदेश महापालिका…

Pune : ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा चोवीस तास कार्यान्वित

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पुणे महापालिकेची यंत्रणा रात्रंदिवस (चोवीस तास) कार्यान्वित आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र…

Pimpri: शहीद जवानांच्या कुटुंबीयांना महापालिका करणार पाच लाखाचे आर्थिक सहाय्य

एमपीसी न्यूज - देशाचे रक्षण करत असताना वीरमरन येणा-या जवानांच्या कुटुबियांना महापालिका पाच लाखाचे आर्थिक सहाय्य करणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवाशी असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांनाच सहाय्य केले जाईल. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी…

Pune : महापालिकेच्या 7 हजार 390 कोटींच्या अर्थसंकल्प अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार -हेमंत रासने

एमपीसी न्यूज - स्थायी समिती अध्यक्ष पदावर काम करण्याची माझ्या पक्षाने मला दुसऱ्यांदा संधी दिली. आगामी काळात 7 हजार 390 कोटींच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.…

Pune : महापालिकेच्या खास सभेत ‘लाज लज्जा’ शब्दांवरून श्रीनाथ भिमाले-सुभाष जगताप यांच्यात…

एमपीसी न्यूज - 'लाज लज्जा' शब्दावरून माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांच्यात सोमवारी जुंपली असल्याचे आज खास सभेवेळी पाहायला मिळाले. पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील खास सभा सोमवारी (दि. 2 मार्च) आयोजित…

Pimpri: महापालिकेत दोन नवीन सहाय्यक आयुक्त प्रतिनियुक्तीवर रुजू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत नाशिकचे प्रशांत जोशी यांची आणि औरंगाबादचे बाळासाहेब खांडेकर यांची पदोन्नतीने सहाय्यक आयुक्तपदी प्रतिनियुक्ती झाली आहे. त्यांची बदली 14 सप्टेंबर 2019 रोजी झाली होती. बुधवारी (दि. 26) ते महापालिकेत रुजू…

Nigdi : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फुले, बागा, भाजीपाला, फळे आणि वृक्षारोपण स्पर्धेचा निकाल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने कारखानदार, शासकीय व इतर संस्था, हॉटेल, लग्न कार्यालय, रोपवाटीका यांच्या तसेच खासगी बंगला, बाग, स्वच्छ सुंदर टेरेस गार्डन, मनपा शाळा, खाजगी शाळा, गृहरचना संस्था…

Chinchwad: पवना नदीतील जलपर्णी तत्काळ काढा; ‘एमपीसीबी’चा महापालिकेला आदेश

एमपीसी न्यूज - पवना नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. त्यामुळे नदीकिनारील भागात डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ झाली आहे. साथीच्या आजारांची वाढ झाली आहे. डासांची उत्पत्ती कमी होण्यासाठी आणि वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्यातील प्राणवायुचे…

Pune : महापालिका सभेचे कामकाज कोरमअभावी थांबवले!

एमपीसी न्यूज - पुणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या करवाढीच्या विषयाबाबत नगरसेवक किती गंभीर आहेत. याचा प्रत्यय मंगळवारी आला. या विषयावर आयोजित खास सभा सुरू होऊनही अपेक्षित सदस्य संख्या पूर्ण न झाल्याने सुमारे अर्धा तास कामकाज…