Nigdi : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फुले, बागा, भाजीपाला, फळे आणि वृक्षारोपण स्पर्धेचा निकाल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने कारखानदार, शासकीय व इतर संस्था, हॉटेल, लग्न कार्यालय, रोपवाटीका यांच्या तसेच खासगी बंगला, बाग, स्वच्छ सुंदर टेरेस गार्डन, मनपा शाळा, खाजगी शाळा, गृहरचना संस्था यांच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या फुले, बागा, भाजीपाला, फळे, वृक्षारोपण स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम आज पार पडला.

त्यातील विजेत्या स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे-
१) गट क्रमाक- १ उपविभाग (अ) बागक्षेत्र अर्धा एकरपर्यंत- प्रथम क्रमांक व सेच्युरी एन्का लि. चषक एमक्युअर फार्मास्युटिकल्स लि. भोसरी, द्वितीय क्रमांक ऑनिकॉन बाल्झर्स कोटींग इंडिया प्रा. लि., भोसरी, तृतीय क्रमांक टाटा मोटर्स, पिंपरी,

२) गट क्रमाक- १ उपविभाग (ब) बागक्षेत्र अर्धा ते दोन एकरपर्यंत- प्रथम क्रमांक व गरवारे वॉल रोप्स लि. चषक के. एस. बी. पंप्स लि., पिंपरी, द्वितीय क्रमांक, फोरेशिया इंडिया प्रा. लि. पिंपरी, तृतीय क्रमांक बेल ऍप्ट्रॉनिक डिव्हायसेस लि. भोसरी,

३) गट क्रमाक- १ उपविभाग (क) बागक्षेत्र दोन एकर पेक्षा जास्त- प्रथम क्रमांक व बजाज अॅटो लि. चषक सिंटेल इंटरनॅशनल प्रा.लि., तळवडे, द्वितीय क्रमांक फुजीस्ट कन्सल्टींग इंडिया प्रा.लि., तळवडे एम.आ.डी.सी, तृतीय क्रमांक सॅन्डविक एशिया प्रा. लि. दापोडी, उत्तेजनार्थ गरवारे टेक्नीकल्स फॅब्रीक्स ‍लि. चिंचवड,

४) गट क्रमाक- २ उपविभाग (अ) बागक्षेत्र अर्धा एकर पर्यंत- प्रथम क्रमांक एफ. सी. बी. आर. एन. सी. एम. ई. दापोडी, द्वितीय क्रमांक सनशाईन व्हिला सोसायटी रहाटणी, तृतीय क्रमांक ऑफिसर मेस सी. एम. ई. दापोडी,

५) गट क्रमाक- २ उपविभाग (ब) बागक्षेत्र अर्धा एकर ते एक एकरपर्यंत- प्रथम क्रमांक डी. वाय. पाटील प्रतिष्ठान प्राधिकरण, द्वितीय क्रमांक मेन बिल्डींग सी. एम. ई. दापोडी, तृतीय क्रमांक सी. टी. डब्लू. सी. एम. ई. दापोडी,

६) गट क्रमाक- २ उपविभाग (क) बागक्षेत्र एक एकर पेक्षा जास्त- प्रथम क्रमांक अॅडमिनीस्ट्रेशन विंग सी. एम. ई. दापोडी, द्वितीय क्रमांक पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तृतीय क्रमांक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र प्राधिकरण निगडी

७) गट क्रमाक- ३ उपविभाग प्रोफेशनल गार्डन(हॉटेल)- प्रथम क्रमांक हॉटेल गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर, द्वितीय क्रमांक हॉटेल बर्ड व्हॅली पिंपळे सौदागर, तृतीय क्रमांक ग्रॅड इमेराल्ड हॉटेल गोल्डन करी हॉटेल थर्मेक्स चौक

८) गट क्रमाक- ४ उपविभाग प्रोफेशनल गार्डन (लग्नकार्यालय)- प्रथम क्रमांक शुभम गार्डन मंगल कार्यालय वाल्हेकरवाडी, द्वितीय क्रमांक भोंडवे लॉन्स रावेत, तृतीय क्रमांक जय गणेश लॉन्स किवळे,

९) गट क्रमाक- ५ रोपवाटीका स्पर्धा- प्रथम क्रमांक सृष्टी रोपवाटिका रावेत, द्वितीय क्रमांक एस. एस. हायटेक नर्सरी रावेत, तृतीय क्रमांक सचिन कांबळे प्राधिकरण निगडी

१०) गट क्रमाक- १ उपविभाग (अ) बंगला क्षेत्र १५० चौ.मी पर्यंत- प्रथम क्रमांक व दमानी गार्डन सेंटर चषक रेखा अगासीमणी टेल्को रोड, भोसरी, द्वितीय क्रमांक ज्योती मनोज राणे, जुनी सांगवी, तृतीय क्रमांक स्मिता सुभाष रांका, निगडी, उत्तेजनार्थ शालिनी फाटक, निहाल महम्मद तांबोळी, समील निजामुददीन अत्तार, जुनी सांगवी.

११) गट क्रमाक- १ उपविभाग (ब) बंगला क्षेत्र १५१ चौ.मी ते २५० चौ.मी पर्यंत- प्रथम क्रमांक व फिनोलेक्स इंडस्ट्रीस लि. चषक जयश्री अनिल कुलकर्णी गंगानगर, द्वितीय क्रमांक अशोक चुनीलाल चोरबेले, चिंचवड, तृतीय क्रमांक शुभांगी अविनाश भोकरे, उत्तेजनार्थ अलका माणिक बिनवाडे, पिपळे निलख, शेखर नामदेव लांडगे, लांडगेनगर

१२) गट क्रमाक- १ उपविभाग (क) बंगला क्षेत्र २५१ चौ. मी. पेक्षा जास्त- प्रथम क्रमांक व थरमॅक्स बॉबकॉक्स अॅन्ड विलकॉक्स लि. चषक हर्षदा दत्तात्रय साने चिखली, द्वितीय क्रमांक अमरीत सिंग गोविंद इंद्रायनीनगर, तृतीय क्रमांक सी. एम. ई. मेजर जनरल विक्रम जोशी, उत्तेजनार्थ जितेंद्र राजकुमार मेहता चिखली, संदीप बाळकृष्ण वाघेरे पिंपरी गाव

१३) गट क्रमाक- ३ टेरेस गार्डन – घरगुती बंगले- प्रथम क्रमांक चंदा नरेंद्र आमले, चिंचवड, द्वितीय क्रमांक बाल्झर इंडिया, भोसरी, तृतीय क्रमांक गौरी राजीव ‍कोकीळ पिंपरी

१४) गट क्रमाक- ३ टेरेस गार्डन – सोसायटी बागा- प्रथम क्रमांक व स्व. राजेश बहल प्रतिष्ठाण चषक कुणाल आयकॉन को. ऑप सोसायटी, पिंपळे सौदागर, द्वितीय क्रमांक ग्रीन सोसायटी, थेरगाव, तृतीय क्रमांक पार्क रॉयल को. ऑप हौसिंग सोसायटी. लि. रहाटणी,

१५) गट क्रमाक- २ उपविभाग (अ) घरातील अंतर्गत क्षेत्र ५० ते १०० चौ.मी पर्यंत- प्रथम क्रमांक रुपाली आनंद बागी, चिंचवड गाव, द्वितीय क्रमांक सुवर्णा भानुदास तापकीर, चोविसावाडी, तृतीय क्रमांक गणेश बबन म्हस्के सिध्दार्थ हायस्कुल शेजारी पुणे, उत्तेजनार्थ प्रभाकर भिकु गवळी,. अजिंठानगर, चिंचवड, सरस्वती श्याम मोरे, पिंपरी

१६) गट क्रमाक- २ उपविभाग (ब) घरातील अंतर्गत क्षेत्र १०१ ते १५० चौ.मी पर्यंत- प्रथम क्रमांक निशा शांतीलाल शिंगी, प्राधिकरण, द्वितीय क्रमांक माधुरी लक्ष्मीकांत कोल्हे, मोरवाडी, पिंपरी, तृतीय क्रमांक अशोक नेमीचंद ताथेड, निगडी, उत्तेजनार्थ चंदा नरेंद्र आमले चिंचवड, स्वाती पांडुरंग जांभुळे, प्रेमलोक पार्क, चिंचवड

१७) गट क्रमाक- २ उपविभाग (क) घरातील अंतर्गत क्षेत्र १५० चौ. मी. पेक्षा जास्त- प्रथम क्रमांक व श्रीम. हौसाबाई स. कामठे चषक विनया प्रदिप तापकीर, चोविसावाडी, द्वितीय क्रमांक उषा देवेंद्र आर्या, रहाटणी, तृतीय क्रमांक स्नेहा दत्तात्रय खरात प्राधिकरण निगडी, उत्तेजनार्थ संतोष सोपान लांडगे, भोसरी, गौरी राजीव कोकीळ पिंपरी,

१८) उपविभाग (अ) मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा कमीत कमी २५ वृक्ष पुढे- प्रथम क्रमांक मनपा शाळा, 2/2 रुपीनगर प्राथमिक शाळा, द्वितीय क्रमांक साईजीवन प्राथमिक विद्यालय, जाधववाडी कन्या शाळा, चिखली, तृतीय क्रमांक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथ. विद्यालय, उत्तेजनार्थ प्राथमिक शाळा, तळवडे

१९) उपविभाग (ब) खाजगी शाळा व महाविद्यालये कमीत कमी २५ वृक्ष पुढे- प्रथम क्रमांक डी. वाय. पाटील प्रतिष्ठाण, ऐज्युकेशन कॉम्पेक्स, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, द्वितीय क्रमांक अपंग विद्यालय, यमुनानगर, निगडी, तृतीय क्रमांक एस. एस. इंटरनॅशलन स्कुल कुदळवाडी चिखली, उत्तेजनार्थ मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, यमुनानगर, निगडी

२०) उपविभाग (क) मनपा परीसरातील सामाजिक संस्था/सार्वजनिक मंडळे कमीत कमी २५ वृक्ष पुढे- प्रथम क्रमांक श्रीदत्त आश्रम, जुनी सांगवी, द्वितीय क्रमांक श्रीशनि हनुमान संस्था, पिंपरीगाव, तृतीय क्रमांक महादेव मंदिर, चिखली

२१) उपविभाग (ड) मनपा परीसरातील गृहरचना संस्था कमीत कमी २५ वृक्ष पुढे- प्रथम क्रमांक ऐश्वर्यन हमारा म्हाडा, चिखली, द्वितीय क्रमांक द वुडस् सोसायटी, वाकड, तृतीय क्रमांक सॅन्को टुलिप को. ऑप सोसायटी, मोशी प्राधिकरण, उत्तेजनार्थ कुणाल आयकॉन, पिंपळे सौदागरपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने कारखानदार, शासकीय व इतर संस्था, हॉटेल, लग्नकार्यालय, रोपवाटीका यांच्या तसेच खाजगी बंगला बाग, स्वच्छ सुंदर टेरेस गार्डन, मनपा शाळा, खाजगी शाळा, गृहरचना संस्था यांच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या फुले, बागा, भाजीपाला, फळे, वृक्षारोपण स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम आज पार पडला. त्यातील विजेत्या स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे-

१) गट क्रमाक- १ उपविभाग (अ) बागक्षेत्र अर्धा एकरपर्यंत- प्रथम क्रमांक व सेच्युरी एन्का लि. चषक एमक्युअर फार्मास्युटिकल्स लि. भोसरी, द्वितीय क्रमांक ऑनिकॉन बाल्झर्स कोटींग इंडिया प्रा. लि., भोसरी, तृतीय क्रमांक टाटा मोटर्स, पिंपरी,

२) गट क्रमाक- १ उपविभाग (ब) बागक्षेत्र अर्धा ते दोन एकरपर्यंत- प्रथम क्रमांक व गरवारे वॉल रोप्स लि. चषक के. एस. बी. पंप्स लि., पिंपरी, द्वितीय क्रमांक, फोरेशिया इंडिया प्रा. लि. पिंपरी, तृतीय क्रमांक बेल ऍप्ट्रॉनिक डिव्हायसेस लि. भोसरी,

३) गट क्रमाक- १ उपविभाग (क) बागक्षेत्र दोन एकर पेक्षा जास्त- प्रथम क्रमांक व बजाज अॅटो लि. चषक सिंटेल इंटरनॅशनल प्रा.लि., तळवडे, द्वितीय क्रमांक फुजीस्ट कन्सल्टींग इंडिया प्रा.लि., तळवडे एम.आ.डी.सी, तृतीय क्रमांक सॅन्डविक एशिया प्रा. लि. दापोडी, उत्तेजनार्थ गरवारे टेक्नीकल्स फॅब्रीक्स ‍लि. चिंचवड,

४) गट क्रमाक- २ उपविभाग (अ) बागक्षेत्र अर्धा एकर पर्यंत- प्रथम क्रमांक एफ. सी. बी. आर. एन. सी. एम. ई. दापोडी, द्वितीय क्रमांक सनशाईन व्हिला सोसायटी रहाटणी, तृतीय क्रमांक ऑफिसर मेस सी. एम. ई. दापोडी,

५) गट क्रमाक- २ उपविभाग (ब) बागक्षेत्र अर्धा एकर ते एक एकरपर्यंत- प्रथम क्रमांक डी. वाय. पाटील प्रतिष्ठान प्राधिकरण, द्वितीय क्रमांक मेन बिल्डींग सी. एम. ई. दापोडी, तृतीय क्रमांक सी. टी. डब्लू. सी. एम. ई. दापोडी,

६) गट क्रमाक- २ उपविभाग (क) बागक्षेत्र एक एकर पेक्षा जास्त- प्रथम क्रमांक अॅडमिनीस्ट्रेशन विंग सी. एम. ई. दापोडी, द्वितीय क्रमांक पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तृतीय क्रमांक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र प्राधिकरण निगडी

७) गट क्रमाक- ३ उपविभाग प्रोफेशनल गार्डन(हॉटेल)- प्रथम क्रमांक हॉटेल गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर, द्वितीय क्रमांक हॉटेल बर्ड व्हॅली पिंपळे सौदागर, तृतीय क्रमांक ग्रॅड इमेराल्ड हॉटेल गोल्डन करी हॉटेल थर्मेक्स चौक

८) गट क्रमाक- ४ उपविभाग प्रोफेशनल गार्डन (लग्नकार्यालय)- प्रथम क्रमांक शुभम गार्डन मंगल कार्यालय वाल्हेकरवाडी, द्वितीय क्रमांक भोंडवे लॉन्स रावेत, तृतीय क्रमांक जय गणेश लॉन्स किवळे,

९) गट क्रमाक- ५ रोपवाटीका स्पर्धा- प्रथम क्रमांक सृष्टी रोपवाटिका रावेत, द्वितीय क्रमांक एस. एस. हायटेक नर्सरी रावेत, तृतीय क्रमांक सचिन कांबळे प्राधिकरण निगडी

१०) गट क्रमाक- १ उपविभाग (अ) बंगला क्षेत्र १५० चौ.मी पर्यंत- प्रथम क्रमांक व दमानी गार्डन सेंटर चषक रेखा अगासीमणी टेल्को रोड, भोसरी, द्वितीय क्रमांक ज्योती मनोज राणे, जुनी सांगवी, तृतीय क्रमांक स्मिता सुभाष रांका, निगडी, उत्तेजनार्थ शालिनी फाटक, निहाल महम्मद तांबोळी, समील निजामुददीन अत्तार, जुनी सांगवी.

११) गट क्रमाक- १ उपविभाग (ब) बंगला क्षेत्र १५१ चौ.मी ते २५० चौ.मी पर्यंत- प्रथम क्रमांक व फिनोलेक्स इंडस्ट्रीस लि. चषक जयश्री अनिल कुलकर्णी गंगानगर, द्वितीय क्रमांक अशोक चुनीलाल चोरबेले, चिंचवड, तृतीय क्रमांक शुभांगी अविनाश भोकरे, उत्तेजनार्थ अलका माणिक बिनवाडे, पिपळे निलख, शेखर नामदेव लांडगे, लांडगेनगर

१२) गट क्रमाक- १ उपविभाग (क) बंगला क्षेत्र २५१ चौ. मी. पेक्षा जास्त- प्रथम क्रमांक व थरमॅक्स बॉबकॉक्स अॅन्ड विलकॉक्स लि. चषक हर्षदा दत्तात्रय साने चिखली, द्वितीय क्रमांक अमरीत सिंग गोविंद इंद्रायनीनगर, तृतीय क्रमांक सी. एम. ई. मेजर जनरल विक्रम जोशी, उत्तेजनार्थ जितेंद्र राजकुमार मेहता चिखली, संदीप बाळकृष्ण वाघेरे पिंपरी गाव

१३) गट क्रमाक- ३ टेरेस गार्डन – घरगुती बंगले- प्रथम क्रमांक चंदा नरेंद्र आमले, चिंचवड, द्वितीय क्रमांक बाल्झर इंडिया, भोसरी, तृतीय क्रमांक गौरी राजीव ‍कोकीळ पिंपरी

१४) गट क्रमाक- ३ टेरेस गार्डन – सोसायटी बागा- प्रथम क्रमांक व स्व. राजेश बहल प्रतिष्ठाण चषक कुणाल आयकॉन को. ऑप सोसायटी, पिंपळे सौदागर, द्वितीय क्रमांक ग्रीन सोसायटी, थेरगाव, तृतीय क्रमांक पार्क रॉयल को. ऑप हौसिंग सोसायटी. लि. रहाटणी,

१५) गट क्रमाक- २ उपविभाग (अ) घरातील अंतर्गत क्षेत्र ५० ते १०० चौ.मी पर्यंत- प्रथम क्रमांक रुपाली आनंद बागी, चिंचवड गाव, द्वितीय क्रमांक सुवर्णा भानुदास तापकीर, चोविसावाडी, तृतीय क्रमांक गणेश बबन म्हस्के सिध्दार्थ हायस्कुल शेजारी पुणे, उत्तेजनार्थ प्रभाकर भिकु गवळी,. अजिंठानगर, चिंचवड, सरस्वती श्याम मोरे, पिंपरी

१६) गट क्रमाक- २ उपविभाग (ब) घरातील अंतर्गत क्षेत्र १०१ ते १५० चौ.मी पर्यंत- प्रथम क्रमांक निशा शांतीलाल शिंगी, प्राधिकरण, द्वितीय क्रमांक माधुरी लक्ष्मीकांत कोल्हे, मोरवाडी, पिंपरी, तृतीय क्रमांक अशोक नेमीचंद ताथेड, निगडी, उत्तेजनार्थ चंदा नरेंद्र आमले चिंचवड, स्वाती पांडुरंग जांभुळे, प्रेमलोक पार्क, चिंचवड

१७) गट क्रमाक- २ उपविभाग (क) घरातील अंतर्गत क्षेत्र १५० चौ. मी. पेक्षा जास्त- प्रथम क्रमांक व श्रीम. हौसाबाई स. कामठे चषक विनया प्रदिप तापकीर, चोविसावाडी, द्वितीय क्रमांक उषा देवेंद्र आर्या, रहाटणी, तृतीय क्रमांक स्नेहा दत्तात्रय खरात प्राधिकरण निगडी, उत्तेजनार्थ संतोष सोपान लांडगे, भोसरी, गौरी राजीव कोकीळ पिंपरी,

१८) उपविभाग (अ) मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा कमीत कमी २५ वृक्ष पुढे- प्रथम क्रमांक मनपा शाळा, 2/2 रुपीनगर प्राथमिक शाळा, द्वितीय क्रमांक साईजीवन प्राथमिक विद्यालय, जाधववाडी कन्या शाळा, चिखली, तृतीय क्रमांक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथ. विद्यालय, उत्तेजनार्थ प्राथमिक शाळा, तळवडे

१९) उपविभाग (ब) खाजगी शाळा व महाविद्यालये कमीत कमी २५ वृक्ष पुढे- प्रथम क्रमांक डी. वाय. पाटील प्रतिष्ठाण, ऐज्युकेशन कॉम्पेक्स, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, द्वितीय क्रमांक अपंग विद्यालय, यमुनानगर, निगडी, तृतीय क्रमांक एस. एस. इंटरनॅशलन स्कुल कुदळवाडी चिखली, उत्तेजनार्थ मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, यमुनानगर, निगडी

२०) उपविभाग (क) मनपा परीसरातील सामाजिक संस्था/सार्वजनिक मंडळे कमीत कमी २५ वृक्ष पुढे- प्रथम क्रमांक श्रीदत्त आश्रम, जुनी सांगवी, द्वितीय क्रमांक श्रीशनि हनुमान संस्था, पिंपरीगाव, तृतीय क्रमांक महादेव मंदिर, चिखली

२१) उपविभाग (ड) मनपा परीसरातील गृहरचना संस्था कमीत कमी २५ वृक्ष पुढे- प्रथम क्रमांक ऐश्वर्यन हमारा म्हाडा, चिखली, द्वितीय क्रमांक द वुडस् सोसायटी, वाकड, तृतीय क्रमांक सॅन्को टुलिप को. ऑप सोसायटी, मोशी प्राधिकरण, उत्तेजनार्थ कुणाल आयकॉन, पिंपळे सौदागर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.