Browsing Tag

Nashik News in marathi

Nashik News : पोलीस आयुक्तालयाच्या ‘एक खिडकी’ योजना परवानगीबाबतचे शुध्दीपत्रक जारी

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रार्दूभाव वाढत असल्यामुळे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व प्रकराचे मोर्चे, मिरवणूका, मेळावे, धरणे, आंदोलने, शोभायात्रा, धार्मिक दिंडी, रास्ता रोको तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या जमावास, क्रिडा विषयक सर्व…

Nashik News : अजमेरवाला यांची 2800 कि.मी. सायकल प्रवासास सुरुवात

एमपीसी न्यूज : पर्यावरण जनजागृती साठी डॉ. मुस्तफा टोपीवाला ,युसुफ टोपीवाला व अब्दुल तय्यब अजमेरवाला यांची 2800कि.मी. सायकल प्रवासास सुरुवात झाली आहे. माझे पर्यावरण माझी जबाबदारी" हा संदेश घेऊन या तीन  सायकलिस्ट नी आज सायकल प्रवासास सुरुवात…

Nashik News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे नाशिककरांना मिळणार स्वस्तात वैद्यकीय सुविधा

एमपीसी न्यूज : नाशिक मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र…

Nashik News : समूह शेतीची संकल्पना प्रत्यक्षात राबवा : कृषीमंत्री दादाजी भुसे

एमपीसी न्यूज :  शेतकरी गट आणि शेती उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाची थेट विक्री केल्यास शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही त्याचा फायदा होईल. या उद्देशाने ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित बाजारात ज्या पिकाला मागणी आहे तेच पीक…

Nashik News : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार नाशिक जिल्हातील लेखकांच्या पुस्तकांचे…

एमपीसी न्यूज : नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्च अखेरीस होत असून या संमेलनात नाशिक जिल्हातील सर्व लेखकांच्या पुस्तकांचे एक भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे . नाशिक जिल्ह्याची वाङमयीन परंपरा वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न…

Nashik News : महिंद्रा थार या श्रेणीतील 08 लाख 34 हजार रुपये किंमतीची गाडी संस्थानला देणगी स्वरुपात

एमपीसी न्यूज : श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीला महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाच्‍या वतीने 08 लाख 34 हजार रुपये किंमतीची थार या श्रेणीतील गाडी देणगी स्‍वरुपात दिली. याप्रसंगी महिंद्रा अँड महिंद्राचे सी.ई.ओ. विजय नाकारा…

Nashik News : शेतकर्‍यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन सुरू

एमपीसी न्यूज : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशात शेतकर्‍यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाचा एक भाग म्हणून नाशिक रोड येथील सिन्नर फाटा चौफुलीवर बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का…