Browsing Tag

Odisha Train Accident

Odisha Train Accident : हार न मानता वडिलांनी मुलाला शोधलं…आणि शेवटी शवागरात जिवंत सापडला मुलगा

एमपीसी न्यूज- ओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या (Odisha Train Accident) भीषण रेल्वे अपघातामध्ये दोनशेहून अधिक मृत्यू तर एक हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत.  अपघातानंतर ट्रेनच्या प्रवाशांचे नातलग आपल्या माणसाला शोधत होते. हावडाचे एक दुकानदार…

Odisha train accident : ओडिशा रेल्वे अपघातामागे घातपात? रेल्वे बोर्डाने केली सीबीआय चौकशीची शिफारस

एमपीसी न्यूज- ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या सीबीआय चौकशीची शिफारस रेल्वे बोर्डाने केली (Odisha train accident) आहे. हा अपघात रेल्वेचालकाच्या चुकीमुळे घडला नसून, यामागे घातपात आहे. यंत्रणेतील बदलांमुळे हा अपघात झाला असून,…

MPC News Editorial : ‘राम भरोसे’ रेल्वेमंत्री आणि केवळ गप्पांमध्येच अडकलेले सुरक्षा…

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) - खंडाळ्याच्या बोरघाटात किंवा पुण्याच्या नवले पुलावर एकापेक्षा अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्याच्या दुर्घटना काही वेळा घडल्या आहे. रस्त्यांवर अशा प्रकारचे अपघात घडल्याचे आपण अनेक वेळा वाचतो. रस्त्यावरील प्रत्येक…

Odisha Accident : त्या अपघातावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता राजीनामा; शरद पवारांनी केली…

एमपीसी न्यूज : ओडिशातील बालासोरा येथे (Odisha Accident) शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 261 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या…

Odisha train accident : ओडिशा रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 260 पार; पंतप्रधानांची घटनास्थळी धाव

एमपीसी न्यूज : काल ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या (Odisha train accident) रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढला असून 261 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वीस वर्षातील भारतातला सर्वात मोठा रेल्वे अपघात शुक्रवारी घडला. तीन ट्रेनची एकमेकांना…

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी

एमपीसी न्यूज- ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल  (2 जून) संध्याकाळच्या (Odisha train accident) सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण…

Odisha Train Accident : ओडिसामध्ये तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात, 50 प्रवाशांचा मृत्यू, 350 हून…

एमपीसी न्यूज - ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ आज (शुक्रवारी) संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला आहे. या अपघातामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 350 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेस…