Browsing Tag

Parking

Wakad : कार पार्क करण्यावरून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज - मोटार पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरूणास मारहाण करण्यात आली. ही घटना वाकड येथे मंगळवारी (दि. 17) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. गोविंद बाबुराव राऊत (वय 26, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी…

Sangvi : गाडी पार्क करण्यावरून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - गाडी पार्क करण्याच्या तत्कालीन कारणावरून तरुणावर खुनी हल्ला केला. सिमेंटच्या गट्टूने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री साडेआठच्या सुमारास एन. के. चौक सांगवी येथे घडली आहे.पोलिसांनी…

Moshi : घराजवळ पार्क केलेली दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज - घराजवळ पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना संतनगर, मोशी येथे घडली.बाबासाहेब नानासाहेब मुठे (वय 47, रा. संतनगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात…

Chinchwad : फूटपाथ अन् रस्त्यावर अतिक्रमण; वाहतूक विभाग-महापालिका प्रशासनाची डोळेझाक, पण लक्षात कोण…

श्रीपाद शिंदेएमपीसी न्यूज - चौकाचौकात कोप-यांवर थांबलेल्या रिक्षा, फूटपाथवर लावलेले इलेक्ट्रिक डीपी, अतिक्रमण यामुळे पादचारी नागरिक सहसा रस्त्यावरून चालताना दिसतात. पादचारी रस्त्यावर आल्याने वाहनांना वाहतुकीसाठी कमी रस्ता मिळतो. यातून…

Chinchwad : डी मार्टच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील डी मार्ट मॉलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 23 ऑगस्ट रोजी दुपारी चिंचवड येथे घडली.कैलास शंकर धराडे (वय 30, रा. दापोडी, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Chinchwad : डांगे चौकातील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल; पार्किंगमुळे होणारी वाहतूककोंडी सोडविणार

एमपीसी न्यूज - डांगे चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक पथारीवाले हातगाडीवाले यांचे अतिक्रमण वाढत आहे. तसेच रस्त्यांवर होणारे पार्किंग यामुळे वाहतूककोंडी होत आहे. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी डांगे चौकातील वाहतुकीत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांची विविध सोसायट्यांना भेट

एमपीसी न्यूज - मोशी-देहू मार्गावरील अनेक सोसायट्यांमधील नागरिकांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचला. महेश लांडगे यांनी नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित विभागाचे अधिकारी आणि विकासकांना…

Pimpri : खासगी मॉल्स, मल्टिफ्लेक्स, हॉस्पिटलमधील अनाधिकृत पार्किंग बंद करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - खासगी जागेवरील मल्टिफ्लेक्स, मॉल्स, हॉस्पिटलमधील अनाधिकृत पार्किंग बंद करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना दिला आहे.दिलेल्या निवेदनांत…