Browsing Tag

pcmc commissioner

Pimpri: ‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संघटना, खासगी संस्थामार्फत होणाऱ्या औषध फवारणीला…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही संघटना, संस्था, युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत केल्या जाणा-या औषध फवारणीत सोडियम हायपोक्लोराईट, बॅक्टोडेक्स पाण्यात मिसळण्याचे प्रमाण योग्य आहे का?, फवारण्यासाठी…

Pimpri: ‘कोरोना’संदर्भात पालिका आयुक्तांच्या नावाने फेक मेसेज, एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने कोरोना संदर्भात सोशल मीडियावर फेक मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी एकावर पिंपरी पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.21) रोजी घडला…

Pimpri: नागरिकांनो, घरीच बसा, प्रशासनाला सहकार्य करा – श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. रुग्ण वाढण्याची सुरुवात झाली आहे. रुग्ण संख्या कधीही वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. घरातच रहावे. प्रशासनाला…

Pimpri: ‘कोरोना’संदर्भात आयुक्तांच्या नावाने सोशल मीडियावर ‘फेक मेसेज’…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने सोशल मीडियात पिंपरी-चिंचवड परिसरात हवेत औषध फवारणीचा एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने पोलिसांत याबाबत तक्रार…

Pimpri: कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘पान टप-या’ बंद करा; राष्ट्रवादी युवतीची मागणी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू संसर्गजन्य आहे. नागरिक 'पान टपरी'वर गोवा, गुटखा, पान या गोष्टींचे सेवन करत त्याच ठिकाणी थुंकतात. त्यामध्ये जर कोणी बाधित असेल किंवा कोणाला काही आजार असेल. तर, यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.…

Pimpri: अधिकारी, कर्मचा-यांनो, गांभीर्याने काम करा, अन्यथा कारवाई- आयुक्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणे ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी आपआपसात समन्वय राखून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने गांभीर्याने काम करावे. जबाबदारी पार पाडण्यात कोणी कसूर केल्यास…

Pimpri: पूर्वकल्पना देऊनही आयुक्तांच्या दुर्लक्षामुळे येस बँकेत एक हजार कोटी अडकले, आयुक्तांना…

एमपीसी न्यूज - खासगी क्षेत्रातील येस बँक डबघाईला आली असून महापालिकेने या बँकेतील पैसे आणि काम काढून घ्यावे, अशी मागणी 4 डिसेंबर 2019 रोजी करून देखील आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळेच करदात्यांचे एक हजार कोटी येस…

Pimpri : महापालिका आयुक्त सत्ताधारी चांडाळचौकडीचे ‘म्होरके’; शिवसेनेची घणाघाती टीका

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपची चांडाळचौकडी ठेकेदारांचे भले करण्यासाठी काम करतात. या टोळीचे आयुक्त श्रावण हर्डीकर 'म्होरक्या' आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या शिरुर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली. तसेच…

Pimpri : महापालिका आयुक्त रजेवर, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पदभार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे 8 नोव्हेंबरपर्यंत रजेवर आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीएचे) आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे.21…

Pimpri : हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र सेल स्थापणार १० कोटींची तरतूद – आयुक्त हार्डिकर

एमपीसी न्यूज - शहरातील फेरीवाला घटकांना कायद्यानुसार लाभ देण्यासाठी महानगरपालिकेत हॉकर्स प्रोग्राम मॅनेजमेंट यूनिट सुरु करुन पथारी, हातगाडी, टपरी धारकाचे सर्व विषय हाताळण्यात यावेत, असे सांगत स्वतंत्र सेल स्थापण्याचे आदेश आज शहर फेरीवाला…