Browsing Tag

pcmc

PCMC : आंद्रा धरणातून पुन्हा 80 एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात          

एमपीसी न्यूज - आंद्रा धरणातून पुन्हा 80 एमएलडी पाणी मिळण्यास ( PCMC) सुरुवात झाली आहे. परंतु, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी कायम आहेत.आंद्रा धरणातून मिळणा-या पाण्यात मोठी घट झाली होती. चार दिवस 21 एमएलडी पाणी…

PCMC : प्रबोधन पर्वाच्या तयारीचा आढावा

एमपीसी न्यूज - क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर ( PCMC) यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने आजपासून 15 एप्रिल 2024 दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर…

PCMC : करदात्यांना 24 कोटींची भरघोस मिळाली कर सवलत

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन ( PCMC) विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा शहरातील साडेतीन लाख करदात्यांनी लाभ घेतला आहे. या करदात्यांना तब्बल 24 कोटी 32 लाख रुपयांची कर सवलत मिळाली आहे, अशी…

PCMC : शहरातील रस्ते खोदकामास 15 मे पर्यंत परवानगी

एमपीसी न्यूज -  महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग, फायबर नेटवर्किंग, महावितरण, एमएनजीएची पाइपलाइन टाकणे यासह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात रस्ते खाेदाई जाेरात सुरू आहे. महापालिकेने 15 मे पर्यंत रस्ते खाेदाईला परवानगी देण्याचा( PCMC ) विचार…

PCMC : महापालिका रूग्णालयांची होणार स्पर्धा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांतील (PCMC)रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी  वैद्यकीय विभागाच्या वतीने एक स्पर्धा घेण्यात येणार आहे. उत्कृष्ट रुग्णसेवा देणारी रुग्णालये व दवाखान्यांचा पुरस्कार…

PCMC : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - आंद्रा धरणातून गेल्या पाच दिवसांपासून पाणी कमी झाल्यामुळे (PCMC )समाविष्ट गावासह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. असे असताना  पाणी पुरवठा विभागाच्या 70 पेक्षा जास्त कर्मचा-यांना लाेकसभा निवडणुकीचे कामकाज देण्यात आले…

Pimpri: मोई गावात ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या  दोघांना अटक

एमपीसी न्यूज -  मोई गावात रस्त्याच्या कडेला एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी (Pimpri)आलेल्या दोघांना  सापळा रचून पोलिसांनी  अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.4)  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.इस्तियाक…

PCMC : दिव्यांगांना मोफत बस पाससाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या (PCMC) दिव्यांग बांधवांना मोफत बस पास दिले जातात. या बस पाससाठी 3 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तर  14 मार्च ते 31 मार्चपर्यंत नवीन पास…

PCMC : महापालिकेने महावितरणचे 1 कोटी थकवले

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेने महावितरणचे (PCMC) एक कोटी 11 लाख रुपये थकविले आहेत. दुसरीकडे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकी असल्यास घर जप्त, नळजाेड खंडीत करणा-या महापालिकेनेच महावितरणचे 1 काेटी थकविले आहेत.Talegaon Dabhade :…

PCMC : महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागास 804 कोटींचा महसुल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना (PCMC)आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी महसुली उत्पन्नात 804 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील वर्षीपेक्षा या उत्पन्नामध्ये 20 कोटी…