Browsing Tag

pimpri chinchwad fire brigade

Moshi News : शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग

एमपीसी न्यूज - मोशी प्राधिकरण येथील एका इमारतीमध्ये इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागली. दरम्यान इमारतीमध्ये प्रचंड धूर झाला. या धुरामध्ये गुदमरलेल्या आठ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. ही…

Chikhali News : दिवाळीच्या कालावधीत चिखली-कुदळवाडीत अग्निशमन वाहन तैनात करा – दिनेश यादव  

एमपीसीन्यूज :  दिपावली काळात चिखली, कुदळवाडी भागात आगीच्या घटना  घडण्याची शक्यता असल्याने या भागात  अग्निशमन दलाने एक वाहन गस्तीवर तैनात ठेवावे, अशी मागणी  महापालिका स्वीकृत  सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अग्निशमन दलाचे…

Bhosari Fire News : भोसरीत केमिकल कंपनीला लागलेली आग आटोक्यात

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसीतील गवळीमाथा येथील एका केमिकल कंपनीत आज (शनिवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास मोठी आग लागली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एमआयडीसी, टाटा आणि पीएमआरडीए येथील एकूण 14 अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले होते.…

Dighi News : सिलिंडरमधून गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू, सात चिमुकल्यांसह 13 जण जखमी

एमपीसी न्यूज - दिघी येथे सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात 13 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे. जखमी व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. रात्रभर गॅस सिलेंडरमधून…

Bhosari : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक

एमपीसी न्यूज - अचानक लागलेल्या आगीत भोसरी लांडेवाडी येथील भाजी मंडईजवळ असलेली तीन दुकाने जळून खाक झाली. ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने लागली असल्याची चर्चा आहे. ही घटना आज, सोमवारी (दि. 6) पहाटे पाच वाजता घडली. अग्निशमन विभागाने…

Pimpri : पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाकडून शहरातील सहा भागात रात्रभर औषध फवारणी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य उत्तम आणि सुरक्षित राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागामार्फत चार दिवस रात्री सोडियम क्लोराइड व बॅक्टोडेक्स ही औषधे फवारण्यात येत आहेत. यातील दुसऱ्या…

Wakad : डांगे चौकात पुन्हा एकदा बर्निंग कारचा थरार

एमपीसी न्यूज - शॉर्टसर्किट झाल्याने धावत्या कारने पेट घेतला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 26) रात्री पावणे नऊच्या सुमारास डांगे चौकाजवळ रघुनंदन मंगल कार्यालयासमोर घडली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आमिर तांबोळी रात्री पावणे…

Chikhali : भंगारच्या गोदामाला आग; 8 गोदामे जळून खाक

एमपीसी न्यूज - भंगारच्या गोदामाला आग लागली. त्यात भंगारची आठ गोदामे जळून खाक झाली. सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल (गुरुवारी) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिखली-आळंदी रोडवर घडली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार,…