Browsing Tag

pimpri chinchwad fire brigade

Pune : तळवडे एमआयडीसीत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून विचारपूस

एमपीसी न्यूज - तळवडे एमआयडीसी येथील कारखान्यात (Pune) झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून सर्वोपचार रुग्णालय येथे भेट घेऊन विचारपुस केली. सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार तातडीने करण्याच्या…

Talawade Fire : तळवडे ज्योतिबानगर येथे फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग, सहा महिला कामगारांचा…

एमपीसी न्यूज : तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या (Talawade Fire) कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. ही घटना आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली असून ही कंपनी वाढदिवसाला केकवर लावण्यात येणाऱ्या फायर क्रॅकरची कंपनी होती. यामध्ये 6 महिला…

Kalewadi News : काळेवाडी येथील चायनीज रेस्टॉरंटमध्ये आग, गॅस गळतीमुळे आग

 एमपीसी न्यूज : काळेवाडी येथील किंग चायनीज रेस्टॉरंट ला (Kalewadi News) आज दुपारी आग लागली होती. गॅस गळतीमुळे ही आग लागली असून या आगीत हॅाटेलचे किरकोळ नुकसान झाले आहे.याबाबत माहिती देताना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या…

Charholi News : चऱ्होली मधील आझाद नगर येथील गादी कारखान्यास आग

एमपीसी न्यूज : बुधवारी दि.13 दुपारी पावणे एक च्या सुमारास (Charholi News) चऱ्होली मधील आझाद नगर येथे असणाऱ्या गादी काखान्यास अचानक आग लागली होती. या आगीत गादी कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे.चऱ्होली मधील आझाद नगर येथे असणाऱ्या गादी…

Chinchwad company fire : शॉर्टसर्कीट मुळे चिंचवड येथील गरवारे टेक्निकल फायबरमध्ये भीषण आग 

एमपीसी न्यूज : शॉर्टसर्कीटमुळे चिंचवड एमआयडीसी येथील गरवारे टेक्निकल फायबर या कंपनीत भीषण आज (बुधवार) मध्य रात्री दीड वाजता आग लागली होती.(Chinchwad company fire) दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग अटोक्यात आली. यामध्ये…

Bhosari Fire : भोसरी एमआयडीसी मधील कंपनीत भीषण आग

एमपीसी न्यूज : भोसरी एमआयडीसी मधील कंपनीत आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाच्या (Bhosari Fire) पिंपरी मुख्यालयाने दिली आहे. सहा अग्निशमन बंब व दोन टँकर यांच्या मदतीने अग्निशमन…

Moshi News: मोशी कचरा डेपोला दहा दिवसांत दुसऱ्यांदा आग, सात बंब घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोला आज (शनिवारी) पुन्हा आग लागली आहे. दहा दिवसांच्या आत मोशी कचरा डेपोला दुसऱ्यांदा आग लागली आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू…

Chinchwad News : ट्रान्सफॉर्मर खालील सुकलेल्या कचऱ्याला आग, मोठा अनर्थ टळला

एमपीसी न्यूज - ट्रान्सफॉर्मर खाली साठलेल्या सुख्या कचऱ्याने अचानक पेट घेतला. यामुळे विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली आग धुमसू लागली. अग्निशमन दलाचे जवान आणि महावितरणचे कार्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. अमित हौसिंग…

Moshi Fire News : मोशी येथे केमिकल कंपनीला भीषण आग

एमपीसी न्यूज - मोशी बोऱ्हाडेवाडी येथील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 7) रात्री नऊच्या सुमारास घडली. पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब घटनास्थळी पोहचले असून रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम…

Chinchwad News : चिंचवड येथे इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे इमारत कोसळली आहे. या अपघातात ढिगा-याखाली दबून कामगाराचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार, दि.02) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती…