Browsing Tag

Pimpri Chinchwad Police

Chinchwad : सरकारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 387 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - सरकारी आदेशाचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने उघडी ठेवल्यास, विनाकारण घराबाहेर फिरल्यास, जमाव केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शनिवारी (दि.18) 387 जणांवर पोलिसांकडून कारवाई…

Pimpri: मॉर्निग वॉकला बाहेर पडलेल्या माजी महापौरांना व्यायामाची शिक्षा अन् गुन्हाही दाखल

एमपीसी न्यूज - संचारबंदी असूनही आणि बाहेर पडू नका असे आवाहन करुनही सकाळी मॉर्निग वॉकला बाहेर पडणा-यांवर निगडी पोलिसांनी आज (शनिवारी) कारवाई केली आहे.  मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका माजी महापौरांसह 35 नागरिकांकडून परेड, सूर्यनमस्कार…

Chinchwad : गस्तीसाठी बजाज ऑटो कडून पिंपरी चिंचवड पोलिसांना 29 दुचाकी

एमपीसी न्यूज - शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी बजाज ऑटो कडून 29 दुचाकी पिंपरी चिंचवड पोलिसांना देण्यात आल्या. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे असलेल्या अपुऱ्या वाहनांची गौरसोय लक्षात घेत बजाज ऑटोने हा मदतीचा हात पुढे केला आहे.लॉकडाऊनच्या…

Chinchwad : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच; आणखी 243 जणांवर गुन्हे

एमपीसी न्यूज - संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे सत्र सुरूच आहे. काल (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 243 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव…

Wakad: घरासमोर पार्क केलेली दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना वाकड येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली. तुषार अरविंद शेटे (वय 33, रा. कलाटेनगर, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात…

Kasarwadi : कासारवाडी येथे नागरिक करताहेत अनावश्यक गर्दी ; ‘सोशल डिस्टन्सिंग’ धाब्यावर

एमपीसी न्यूज - कासारवाडी परिसरात नागरिक रस्त्यांवर व गल्लीमध्ये अनावश्यक गर्दी करताना दिसून येत आहेत. दरम्यान नागरिक कारण नसताना अनावश्यक गप्पा मारण्यासाठी एकत्र येताना दिसून येत आहेत. लहान मुलेसुद्धा एकत्र खेळण्यासाठी गर्दी करताना दिसून…

Chinchwad: आमदार जगताप यांनी पोलिसांना दिले संपूर्ण चेहरा झाकणारे 700 विशेष मास्क

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या लढाईत धोका पत्करून काम करणा-या पोलिसांना आमदार लक्ष्मण जगताप यांनी संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या विशेष मास्कची मदत दिली आहे. सुमारे 700 विशेष मास्क पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे सुपूर्त करण्यात आले.कोरोनाच्या…

Chinchwad : ‘साहेब, आमचा शेजारी सारखा खोकतोय’ ; पोलीस नियंत्रण कक्षात दिवसाला सरासरी 75…

एमपीसी न्यूज - 'करोना'मुळे सध्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गुन्हे कमी झाले की पोलिसांचे काम कमी होते, असे म्हटले जाते. पण सध्या काम कमी झाले असले तरी ताण मात्र वाढतच आहे. कारण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील नियंत्रण…

Chinchwad : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 224 जणांवर सोमवारी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 224 जणांवर सोमवारी (दि. 13) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून नागरिक सुधारण्याचे नाव घेत नसल्याने…

Dehuroad : देहूरोडमध्ये दोन मेडिकल दुकाने फोडली

एमपीसी न्यूज - देहूरोड येथे चार जणांनी मिळून दोन मेडिकल दुकाने फोडली. ही घटना सोमवारी (दि. 13) पहाटे दीडच्या सुमारास स्वामी चौक, देहूरोड येथे घडली.सागर सुरेश गोयल (वय 34, रा. मामुर्डी गाव, ता. हवेली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस…