Browsing Tag

Pimpri Chinchwad Police

Chinchwad : ‘साहेब, आमचा शेजारी सारखा खोकतोय’ ; पोलीस नियंत्रण कक्षात दिवसाला सरासरी 75…

एमपीसी न्यूज - 'करोना'मुळे सध्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गुन्हे कमी झाले की पोलिसांचे काम कमी होते, असे म्हटले जाते. पण सध्या काम कमी झाले असले तरी ताण मात्र वाढतच आहे. कारण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील नियंत्रण…

Chinchwad : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 224 जणांवर सोमवारी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 224 जणांवर सोमवारी (दि. 13) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून नागरिक सुधारण्याचे नाव घेत नसल्याने…

Dehuroad : देहूरोडमध्ये दोन मेडिकल दुकाने फोडली

एमपीसी न्यूज - देहूरोड येथे चार जणांनी मिळून दोन मेडिकल दुकाने फोडली. ही घटना सोमवारी (दि. 13) पहाटे दीडच्या सुमारास स्वामी चौक, देहूरोड येथे घडली. सागर सुरेश गोयल (वय 34, रा. मामुर्डी गाव, ता. हवेली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस…

Chinchwad : राज्यात पोलिसांवर 22 दिवसात 72 हल्ले; 161 जणांना अटक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यात मागील 22 दिवसात पोलिसांवर 72 हल्ले झाले आहेत. यामध्ये एकूण 161 जणांना अटक करण्यात आली आहे. समाजाच्या रक्षकावर अशा प्रकारे हल्ले होत असल्याने पोलिसांचे देखील काही प्रमाणात मानसिक खच्चीकरण होत आहे. पण तरीही…

Chinchwad : पोलीस आयुक्तालय क्षेत्रात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 192 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - सरकारी आदेशाचे उल्लंघन करून मनाई करण्यात आलेली दुकाने सुरु ठेवणा-या तसेच विनाकारण घराबाहेर घुटमळणा-या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. दररोज दुकानदार आणि नागरिकांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून…

Chinchwad : लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिंद्रा कंपनीकडून पिंपरी चिंचवड पोलिसांना 10 वाहने

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना आणखी गस्त घालून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी, यासाठी महिंद्रा कंपनीकडून 10 कार देण्यात आल्या आहेत. या कारवरील चालक देखील कंपनीकडून पुरविण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती पोलीस…

Hinjawadi : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी  दिनेश सुतार चाळ बावधन येथे उघडकीस आली. संचार बंदीच्या काळात ही चोरट्यांचा मुक्तसंचार होत असून चोरटे घरासमोरील वाहने देखील चोरी…

Chinchwad : विनाकारण घराबाहेर फिरणार्‍या 134 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 134 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दररोज कारवाईचे सत्र सुरू असतानाही नागरिक पोलिसांच्या कारवाईला न जुमानता घराबाहेर फिरत…

Chinchwad : मास्क न वापरल्यास होणार कठोर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे आदेश गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.…

Chinchwad : संचारबंदीचे उल्लंघन करणा-या 89 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - सरकारी आदेशाचे उल्लंघन करून मनाई करण्यात आलेली दुकाने सुरु ठेवणा-या तसेच विनाकारण घराबाहेर घुटमळणा-या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. दररोज दुकानदार आणि नागरिकांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून कारवाई…