Browsing Tag

Public Service Development Committee

Talegaon Dabhade : सर्व समाजाला सामावून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे किशोर आवारे – भास्कर महाराज…

एमपीसी न्यूज - जनसेवा ही ईश्वर सेवेपेक्षाही श्रेष्ठ आहे. अशी (Talegaon Dabhade) जनसेवा किशोर आवारे यांनी दीन-पतित आणि गरिबांसाठी पोटतिडकीने केली. त्यांनी प्रत्येक समाजातील व्यक्तीला एका धाग्यात बांधून घेतले. सर्व समाजाला सामावून घेणारे…

Talegaon Dabhade : किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे (Talegaon Dabhade) संस्थापक अध्यक्ष कै. किशोर आवरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव शहरात ठीक ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती किशोरभाऊ आवारे मित्र परिवाराच्या वतीने…

Talegaon : नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात तळेगावात सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज - तळेगाव नगरपरिषदेच्या (Talegaon) गलथान कारभाराविरोधात तळेगाव शहरात सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. जनसेवा विकास समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग…

Talegaon Dabhade : कचरा व्यवस्थापन करारात भ्रष्टाचार; कल्पेश भगत यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापन करारात मोठ्या प्रमाणात (Talegaon Dabhade ) भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांनी केला आहे. कराराबाबत कुठलीही तांत्रिक मंजुरी न घेतल्यामुळे…

Talegaon : ‘ती’ थप्पड निमित्तमात्र; आवारे हत्येमागे होती भलीमोठी खदखद

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात (Talegaon) सर्वांसमोर कानशिलात मारल्याच्या रागातून किशोर आवारे यांची हत्या झाल्याचे आता सर्वश्रुत झाले आहे. त्यातील मास्टरमाईंड भानू खळदे याच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र केवळ…

Maval : रामदास काकडे यांनी तालुक्याचे नेतृत्व करावे – योगेश पारगे

एमपीसी न्यूज - रामदास काकडे यांनी तालुक्याचे नेतृत्व करावे, अशी (Maval) अपेक्षा जनसेवा विकास समितीचे संघटक योगेश पारगे यांनी व्यक्त केली. रामदास काकडे यांनी नुकताच काँग्रेस (आय) पक्षामध्ये प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. त्या निमित्ताने जनसेवा…

Talegaon : साहेब! आमच्या भाऊंना न्याय द्या; महिलांचा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चा

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर (Talegaon) शनिवारी (दि. 13) सायंकाळी महिलांनी मोर्चा काढला. साहेब! आमच्या भाऊंना न्याय द्या, असे म्हणत उपस्थित महिलांनी किशोर आवारे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची…

Talegaon Dabhade News : तळेगाव पोलीस दबावात काम करतात – किशोर आवारे

एमपीसी न्यूज - काही दिवसांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. मात्र अलिकडे एका गंभीर अपघाताच्या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास प्रचंड वेळ घालवला. एका एजंटद्वारे या प्रकरणात…

Maval News : सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवल्यामुळेच जनता खासदार बारणे यांच्या पाठीशी – अर्जुन…

एमपीसी न्यूज - संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे कार्य प्रेरणादायी आहे तळागाळातील सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन अनेक प्रश्न सोडवण्याची क्षमता आप्पा बारणे यांच्यामध्ये असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आप्पांच्या मागे ठामपणे उभा राहिला…

Talegaon Dabhade : डीपी रस्ता रुंदीकरणात कायम रहिवाशी असलेल्यांना बेघर करू नका

एमपीसी न्यूज - डीपी रोडच्या रुंदीकरणामध्ये (Talegaon Dabhade) कायम रहिवासी असणा-या नागरिकांची राहती घरे पाडून त्यांना बेघर करू नका. त्यांना कायम राहण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पक्क्या घरांची व्यवस्था करावी. तसे न केल्यास तीव्र आंदोलन…