Browsing Tag

Punawale Crime

Ravet : पुनावळे येथे गोडाऊन मधून अडीच लाखांच्या सेंट्रींग प्लेटची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या गोडाऊनमधून चोराने तब्बल (Ravet) अडीच लाख रुपयांच्या ॲल्युमिनियमच्या सेंटरिंग प्लेट व कॉलमचे सेट सोडून दिले आहेत. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.14) गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरी 4 डिसेंबर रोजी रात्री…

Punawale : रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असताना (Punawale ) भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 3) दुपारी तीन वाजताच्या सुमारास पुणे मुंबई महामार्गावर पुनावळे येथे घडली. भोलाराम बेल तंती (वय 33, रा. ताथवडे. मूळ रा.…

Punawale : पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुनावळे येथे एका (Punawale) पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.7) सकाळी पुनावळे येथील अंडरपास ब्रिज जवळ घडला.   या प्रकरणी मोहम्मद जीशान मोहम्मद मनोवर शेख (वय 20, रा.…

Tathawade : दारू पाजण्याच्या भांडणात तरुणाला गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या (Tathawade) भांडणात दोघांनी एका तरुणाला मारहाण करत त्याचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना 5 ऑगस्ट रोजी रात्री पुनावळे, ताथवडे भागात घडली. याप्रकरणी गुरुवारी  (दि.10) मिलन…

Punawale : भूमिगत विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भूमिगत विद्युत वाहिनीची कल्पना ( Punawale) न मिळाल्याने खोदकाम करत असलेल्या एका कामगाराला शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 17) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कोयते वस्ती पुनावळे येथे घडली. गोपाळ…

Punawale : खूनाची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : माझ्यावरील खूनाचा गुन्हा मागे घे, नाही तर तुला व तुझ्या (Punawale) मुलांनाही मारून टाकेन अशी महिलेला धमकी देणाऱ्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार रविवारी (दि.2) दुपारी जांबे, पुनावळे येथे घडला. मल्हारी…

Punawale : खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपीला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी (Punawale) गुंडा विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास पुनावळे येथे करण्यात आली. अटक केलेला आरोपी खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर…

Punawale : किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावरील कामगारास मारहाण

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या (Punawale) कार चालकाला कार दुसऱ्या बाजूने आणण्यास सांगितल्याने पेट्रोल पंपावरील कामगाराला तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 3) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास साई…