Browsing Tag

Pune Accident News

Pune Accident News : पुण्यात आज सकाळपासून लागोपाठ पाच अपघात, दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

बंगळूर मुंबई महामार्गावरील कात्रज बोगदा ओलांडून पुण्याच्या दिशेने येत असताना हे सर्व अपघात झाले आहेत. या रस्त्यावर तीव्र उतार असल्यामुळे हे अपघात झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune Accident News: नियंत्रण सुटल्याने डेक्कन परिसरातील गरवारे पुलावरुन कार भुयारी मार्गात कोसळली

एमपीसी न्यूज - मोटारीतून जात असताना अचानक कुत्रे आडवे आल्याने  वाहनचालकाने ब्रेक दाबल्यामुळे नियंत्रण सुटले. त्यामुळे  मोटार गरवारे पुलावरुन  भुयारी मार्गात कोसळल्याने अपघात घडला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना काल…

Pune Accident News : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : दौंड येथील मनमाड सांगली महामार्गावर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाची भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यामध्ये ठेवलेल्या बॅरिकेडला धडकली. ही धडक इतकी जोरात होती…

Pune Accident News : पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील मुंबई बँगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक समोरील पाच ते सहा वाहनांना धडकला.याप्रकरणी…

Pune Crime News : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

एमपीसीन्यूज : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात दोन दिवसांपूर्वी नऱ्हे परिसरात घडला.अक्षय वसंत रेटवडे (वय २५, रा. रेटवडे, ता. खेड) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी शिवकल्याण वसंत रेटवडे (वय २३)…