Browsing Tag

Pune Accident

Pune Accident News : कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : नवीन कात्रज बोगद्याजवळ मंगळवारी रात्री दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस दाखल झाले आहेत. मयत व्यक्तींपैकी एकाची ओळख पटली आहे तर…

Pune Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज जवळ भीषण अपघात

एमपीसी न्यूज : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज जवळ पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला आहे.या अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, तसेच अपघातातील काही जखमी नागरिकांना जवळच्या…

Pune Accident News: उड्डाणपुलावरून 50 फूट खाली कोसळली मोटार, तरीही ‘त्या’ स्वतःहून…

एमपीसी न्यूज - कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्यावरील वडगाव उड्डाणपुलावरून मोटार 50 फूट खाली कोसळूनही मोटार चालविणाऱ्या महिला डॉक्टर सुखरूप बचावल्याची घटना नुकतीच घडली. एवढ्या उंचावरून मोटार कोसळल्यानंतरही या 62 वर्षीय महिला डॉक्टर…

Pune : रस्त्यात उभ्या टेम्पोला धडकून दुचाकीस्वार ठार

एमपीसीन्यूज : महामार्गावर चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या टेम्पोला झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाला. वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.शकील अब्दुल सत्तार (वय 27) असे मृत्युमुखी…

Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे - सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर तीन दिवसांपूर्वी पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात घडला होता.…