Browsing Tag

Pune Accident

Pune : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने एका (Pune) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 2) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कुरुळी स्पायसर चौक येथे घडला.स्वप्नील जाधव असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.…

Pune : टॅंकर व दुचाकीची एकमेकांना धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : सेनापती बापट रोड जंक्शन जवळ दुचाकीस्वाराचा (Pune) अपघात होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला . पुण्यातील सेनापती बापट रोडवर सकाळच्या सुमारास हा अपघात झाला असून टॅंकर व दुचाकीची एकमेकांना धडक झाली. Yerawada : येरवडा कारागृहाच्या…

Pune : एक्सप्रेस हायवेवर कंटेनरचा अपघात; मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - पुण्याहून मुंबईकडे जात असताना (Pune) चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजक ओलांडून उलटला. यामुळे मुंबई पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ही घटना सोमवारी (दि. 7) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती…

Pune Accident : शिवाजीनगर येथे दुध वाहतूक टेम्पोला अपघात, रस्त्यावर दुधाचे पाट

एमपीसी न्यूज - पुण्यात शिवाजीनगर भागात राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर आज (शनिवार) पहाटे दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात (Pune Accident) झाल्याने वाहनचालक जखमी झाला. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर सांडल्याने काही काळ…

Pune : भरधाव कंटेनरची 11 वर्षीय मुलाला धडक; मुलाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज :  पुण्यातील (Pune) कोलवडी ते थेऊर फाटा दरम्यान भरधाव कंटेनरने सायकलवरून जाणार्‍या 11 वर्षीय मुलाला दिलेल्या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.रामा पिंटू पवार (वय…

Pune Accident : पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर बोरघाट पोलीस चौकीजवळ भीषण अपघात; मुंबईकडे जाणारी वाहतूक…

एमपीसी न्यूज : पुणे- एक्सप्रेस वे वर आज सकाळी बोरघाट (Pune Accident) पोलीस चौकीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामधील एक ट्रक काचवाहू होता. या ट्रकमधील काचा अपघातानंतर रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली…

Pune : डंपरच्या धडकेत महिला जखमी; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

एमपीसी न्यूज : सिंहगड रस्त्यावर रस्ता ओलांडताना (Pune) एका महिलेला डंपरने धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली. हा अपघात 24 जुलै रोजी सिंहगड रस्त्यावर रोहन कृतिका सोसायटीच्या समोरील सिग्नलवर घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही…

Pune : भीमाशंकरला जाताना एसटी बस कोसळली वीस फुट खोल दरीत; प्रशासनाच्या मदतीने अनर्थ टळला

एमपीसी न्यूज : कल्याणवरून भीमाशंकर (Pune) येथे जाणाऱ्या एसटी महामंडळाची बस दरीत कोसळल्याची घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.  ही बस (एम एच 14 बी टी 1582) गिरवली गावच्या हद्दीत पुलावरून खाली वीस फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात एसटी…

Pune : बेजबाबदारपणे दुचाकी चालवणे बेतले जिवावर; तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : बेजबाबदारपणे दुचाकी चालवणे तरुणाच्या जिवावर (Pune) बेतले आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. युवराज अशोक कोंढरे असे मृताचे नाव आहे.सहकारनगर येथे शुक्रवारी 16 जून रोजी पहाटे अडीचच्या सुमारास युवराज भरधाव वेगात दुचाकी…

Pune : कंटेनरला धडकून 62 वर्षीय नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने मागची (Pune) दुचाकी कंटेनरला धडकली. यात 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.11) माळवडी येथे चाकण तळेगाव रोडवर घडला.याप्रकऱणी कौस्तुभ सुनिल चव्हाण (वय 25 रा.लोणावळा)…