Browsing Tag

Pune Accident

Pune Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, 3 वर्षाच्या मुलासमोर वडिलांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - तीन वर्षांच्या मुलाला बाप दुचाकीवरून (Pune Accident ) घेऊन जात असताना दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. त्यात बाप-लेक जखमी झाले. बापाला गंभीर दुखापत झाल्याने जखमी मुलासमोर बापाने जीव सोडला. दरम्यान, जखमी बाप लेकाला मरणासन्न…

Pune : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका (Pune) दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 6) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बोडकेवाडी फाटा, माण रोड येथे घडली. राजेश माणिकराव आरबाड (वय 45, रा.…

Pune : पुणे-मेहकर एसटी अपघातातील मृतांच्या वारसांना एसटीतर्फे दहा लाख रुपये

एमपीसी न्यूज : सिंदखेडराजा येथील पळसखेडी (Pune) चक्का गावाजवळ आज सकाळी पुणे ते मेहकर एसटी बस आणि कंटेनर ट्रकच्या झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जण मृत्युमुखी पडले असून दहाजण…

Pune : भरधाव वेगात कार चालवून बस थांब्याचे नुकसान

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीने भरधाव वेगात कार चालवून (Pune) कारने बस थांब्याला धडक देऊन बस थांब्याचे नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 14) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वडमुखवाडी, येथील बालाजी मंदिर बस थांब्यावर घडली. बाळासाहेब कांताराम…

Pune Accident : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात

एमपीसी न्यूज : पुण्यातील नवले पुल गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पुलावर अवजड वाहनांच्या धडकेत अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा नवले पुलावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक…

Pune : मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज : मुलीची भेट घेण्यासाठी निघालेल्या एका (Pune) वडिलांवर काळाने अचानक घाला घातला. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील मलठन रस्त्यावरील रावडेवाडी हद्दीत हा अपघात…

Pune : खेळताना गेला तोल; विहिरीत पडून सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील येवलेवाडी (Pune) येथे सहा वर्षाच्या मुलाचा तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली. साई भगवान यादव (वय 6) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. साई विहिरीजवळ खेळत असताना त्याचा तोल गेला आणि तो…

Pune : भरधाव डंपरची दुचाकीला धडक; निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात धावणाऱ्या डंपर ने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीचा मृत्यू झाला.(Pune) वाघोली परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. अशोक मार्तंड काळे आणि पत्नी वर्षा …

Pune : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला भरधाव वेगात (Pune) जाणाऱ्या दुचाकीने धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 22) रात्री साडेनऊ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा येथे घडला. आप्पा कासीम नदाफ…

Pune Accident : उन्हाळी सुट्ट्यांसाठी माहेरी निघालेल्या महिलेचा मृत्यू, तर 6 वर्षाची मुलगी वाचली

एमपीसी न्यूज-पुणे बंगळूर महामार्गावर खाजगी बस आणि ट्रकच्या (Pune Accident) भीषण अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. प्रवाशांना घेऊन निघालेली खाजगी बस कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. मात्र रविवारी मध्यरात्री ट्रक आणि या बसचा…