Browsing Tag

pune crime news

Pune Crime News : प्रेमविवाह केल्यानंतरही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पती, सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - परस्पर संमतीने प्रेम विवाह केल्यानंतर ही एका विवाहित महिलेचा हुंड्यासाठी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिसोळी गावात हा प्रकार घडला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पती सासू सासरा आणि…

Pune Crime News : खुलानामा झाल्यानंतरही पत्नीचा पाठलाग करून ऍसिड टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज : खुलानामा झाल्यानंतरही पत्नीचा पाठलाग करून बोलण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला असता तिने विरोध दर्शवल्यानंतर तिच्या तोंडावर ॲसिड टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी…

Pune Crime News : कोट्यवधी रुपयांचे जप्त अंमली पदार्थ भारत फोर्जच्या भट्टीत नष्ट

एमपीसी न्यूज - पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील 28 पोलीस ठाण्यात 156 गुन्ह्यातील जप्त केलेले कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ भारत फोर्जच्या भट्टीत जाळून नष्ट करण्यात आले. मंगळवारी (दि.23) सायंकाळी पाच वाजता या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात…

Pune Crime News : नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझरीकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - बनावट दस्तऐवजाच्या आधारे पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरात फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या नगररचना विभागाचे निलंबित सह संचालक हनुमंत जगन्नाथ नाझरीकर (वय 55 वर्ष, रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरूड पुणे) यांना अखेर पुणे ग्रामीण…

Pune Crime News : गुजरात बॉम्बस्फोटातील आरोपी तब्बल पंधरा वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात, वानवडीतून…

एमपीसी न्यूज - गुजरातच्या कालूपूर मध्ये 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील एका आरोपीला गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील वानवडी परिसरातून अटक केली. मोहसीन पूनावाला असे या आरोपीचे नाव आहे. बॉम्बस्फोट झाल्यापासून तो फरार होता.…

Pune Crime News : गुन्हेगारी टोळ्यांना मदत करत असल्याच्या संशयावरून शहरातील बड्या राजकीय नेत्याची…

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसात पंधराहून अधिक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का…