Browsing Tag

pune crime news

Pune : महिला दिनालाच दोन महिलांनी संपवलं आयुष्य; पुणे जिल्ह्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : संपूर्ण जगात महिला दिन उत्साहात (Pune) साजरा होत असतानाच पुण्यातील दौंड तालुक्यातून मात्र या दिनाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. दोन महिलांनी याच दिवशी आयुष्याची अखेर करत आपली जीवन यात्रा संपवली आहे. दौंड तालुक्यातील यवत…

Pune Crime News : फरशीवर डोके आपटून सासूने केला सुनेचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज- घरकाम व्यवस्थित करत नसल्याच्या  (Pune Crime News) आणि नातवाला योग्यरित्या सांभाळत नसल्याच्या कारणावरून सासूने सुनेचा फरशीवर डोके आपटून खून केला. पुण्यातील विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोहगाव परिसरात ही घटना घडली. विमानतळ…

Pune Crime News : फिनिक्स माॅलमधील शोरूमधून दागिन्यांची चोरी

एमपीसी न्यूज- विमाननगर येथील फिनिक्स मार्केट (Pune Crime News) सिटीमधील ब्लू स्टोन शोरूमधून एका महिलेने सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी शोरूमचे व्यवस्थापक राहुल चौरसिया (वय 30, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे.…

Pune : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे (Pune) यांच्या मुलाचे बनावट विवाह केल्याचे सर्टिफिकेट बनवून 30 लाख रूपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या…

Pune News : प्रसिद्ध जॅार्ज हॅाटेलमध्ये चोरी

एमपीसी न्यूज- लष्कर भागातील प्रसिद्ध असलेल्या जॉर्ज हॉटेलचा (Pune News)  दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील 93 हजारांची रोकड आणि मोबाइल संच असा एक लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.Yerwada News : येरवडा…

Pune Crime News : कुत्र्याच्या पिल्लांचा त्रास होतो म्हणून पाजले विषारी औषध

एमपीसी न्यूज- कुत्र्याच्या पिल्लांचा त्रास होतो म्हणून तरुणाने (Pune Crime News ) पिल्लांना विषारी औषध देऊन मारल्याची घटना सिद्धार्थनगरधील रामनगर येथे घडली .या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pune Crime News : काळूबाई मंदिरातून पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीस

एमपीसी न्यूज-अरण्येश्वर भागातील अण्णाभाऊ साठे (Pune Crime News) वसाहतीतील एका मंदिरातून चोरट्यांनी अडीच लाखांचे सोन्याचे दागिने तसेच गल्ल्यातील 25 हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली.याबाबत राजेश गद्रे (वय 43, रा. लक्ष्मीनगर,…

Wakad : ऑनलाइन नोकरी देऊन व्यावसायिक महिलेची 8.25 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : वाकडमधील एका माहिती तंत्रज्ञान (Wakad) व्यावसायिक महिलेची 8.25 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आकर्षक नुकसान भरपाईच्या बदल्यात ऑनलाइन रिव्ह्यू देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली.  …

Pune Crime : आईच बनली निर्दयी; प्रेमात अडथळा ठरणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुरडीचा केला खून

एमपीसी न्यूज : चक्क आईनेच आपल्या तीन वर्षीय मुलीचा (Pune Crime) गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. खडकीमध्ये 2 मार्च रोजी तीन वर्षीय चिमुरडीचा मृतदेह सापडल्याची घटना घडली होती. या खुनाचा उलगडा आता झाला असून आई आणि तिच्या…

Pune Crime News : चंदन चोरी करणाऱ्या सराईताला अटक, चार गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - चंदनाची झाडे कापून ( Pune Crime News ) नेणाऱ्या सराईत चोरट्याला  चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी चोरट्याकडून चंदन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.सद्दाम बेसमिल्हादू लोद (वय 34, रा. जंजाळा, ता. सिल्लोड, जि.…