Browsing Tag

Pune Loksabha Election 2024

Pune Loksabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघात 53.54 टक्के मतदान; जाणून घ्या कोणत्या विधानसभा…

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी दि.(13 मे) रोजी मतदान पार पडले. मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक विभागाने मंगळवारी दि.(14 मे) रोजी जाहीर केली आहे. त्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण 53.54 टक्के मतदान झाले. लोकसभा…

Pune : आधुनिक भारतात लोकशाही धोक्यात आहे – शशी थरूर यांचे विधान

एमपीसी न्यूज - "आधुनिक भारत आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेला नाही. आपल्या देशातील या पूर्वीच्या सरकारने कोणाची पूजा करावी,काय खावे, काय घालावे हे कधीही सांगितले नाही. मात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारतामुळे जुन्या भारतातील…

Loksabha election 2024 : लोकशाही वाचविण्यासाठी रवींद्र धंगेकर यांना विजयी करा : वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज - देशात लोकशाही संपविण्यासाठी सर्व प्रयत्न होत असून भाजपा देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे. भ्रष्टाचारी लोकांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून स्वच्छ करण्याचा वाव ते आणत आहे, हे सामान्य जनता कधीच खपवून घेणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी व…

Pune : रविंद्र धंगेकर यांच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष…

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडी व इंडिया आघाडी मित्रपक्षांचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी  (Pune) यांची…

Pune : भारतीय जनता पार्टीने स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत संपूर्ण पुणे शहराची वाट लावली –…

एमपीसी न्यूज - बीजेपीने स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत संपूर्ण पुणे शहराची वाट लावली. पुणेकरांना आता बदल हवा असून सर्वसामान्य पुणेकरांच्या नागरी व सामजिक समस्या सोडविण्यासाठी जनतेत मिसळणारा उमेदवार  (Pune) म्हणून मला पुणेकर नक्कीच निवडून…

Loksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर; कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी…

एमपीसी न्यूज - लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी तर  मावळ,  पुणे आणि  शिरूर लोकसभा…

Pune Loksabha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा

एमपीसी न्यूज - आगामी पुणे लोकसभा निवडणूक (Pune Loksabha) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. सध्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश…

Pune : पुणे लोकसभेसाठी मनसेचे पाच उमेदवार, अमित ठाकरेंनी वडिलांकडे सोपवली यादी

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभेसाठी (Pune) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 5 जणांनी उमेदवारी मागितली आहे. या 5 जणांची यादी पुणे प्रभारी अमित ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपविली आहे. लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्या…

Pune : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार – चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीत (Pune) भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. बूथ लेवल पर्यंत संपर्क प्रभावीपणे काम करण्यासाठी आपण सुपर वॉरियर्सची संकल्पना राबवत आहोत, जेणेकरून ते सुपर…

Pune : पार्थ पवार यांनी साधला विविध विषयांवर संवाद

एमपीसी न्यूज - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ अजित पवार (Pune) यांनी विविध विषयांवर संवाद साधला, अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली. पुणे शहर राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्ष आणि सर्व सेलच्या…