Browsing Tag

pune mahapalika

Pune: अखेर पुणे- सोलापूर रस्त्यावरील चुकीचा बीआरटी बीम काढण्याच्या कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज - पुणे- सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात चुकीचा बीआरटी बीम काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा बीम काढल्यानंतर पुणे- सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक…

Pune : कंत्राटी वकिलांची नेमणूक बेकायदा – विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची बाजू विविध न्यायालयांत लढविण्यासाठी विधी विभागाकडून वकिलांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात येते. या वकिलांच्या नेमणुकीला विधी विभागाने आयुक्तांच्या मान्यतेने मुदवाढ घेतली आहे. ही बेकायदा असून शासनाच्या…

Pune : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ‘काका’ने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला;…

एमपीसी न्यूज - 2014 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच, केवळ भाजप मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. जे पेरलं तेच उगवल्याचे सांगत अजित पवार (पुतणे) यांनी भाजपला…

Pune : शहराच्या विकासासाठी महापौर-उपमहापौर यांनी प्रयत्न करावेत; अभिनंदनपर भाषणात सर्वपक्षीय…

एमपीसी न्यूज - महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी पुणे शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन सर्वपक्षीय नगरसेवकांनी केले. पुणे महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड…

Pune : वॉर्डस्तरीय कार्यकर्ता ते महापौर झाल्याचा मला आनंद -नवनियुक्त महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - वॉर्डस्तरीय कार्यकर्ता ते महापौर ही माझ्या पक्षाने दिलेल्या संधीचा मला आनंद आहे. आगामी काळात पुणे शहराचा विकास करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे नवनियुक्त महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. तसेच मेट्रो, 24 बाय 7 समान…

Pimpri: पिंपरीच्या महापौरपदी भाजपच्या माई ढोरे, उपमहापौरपदी तुषार हिंगे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी सांगवीचे प्रतिनिधित्व करणा-या भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची बहुमताने निवड झाली. त्या शहराच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर झाल्या आहेत. त्यांना 81 मते पडली. तर, राष्ट्रवादीच्या स्वाती…

Pune : राज्यात स्थापन होण्याआधीच पुणे महापालिकेत महाआघाडी

एमपीसी न्यूज - राज्यात शिवसेना - काँगेस - राष्ट्रवादीची महाशिव आघाडी स्थापन होण्यापूर्वीच पुणे महापालिकेत आज महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत महाशिव आघाडी स्थापन झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना नगरसेवक संजय भोसले यांनी भाजपला चिमटा…

Pimpri : पिंपरीच्या उपमहापौरपदी भाजपचे तुषार हिंगे बिनविरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी मोरवाडीचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपचे तुषार हिंगे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू बनसोडे यांनी माघार घेतली. त्यामुळे हिंगे यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी…

Pune : पुणे महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ, तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे अभ्यासू नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांची तर, उपमहापौपदी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची आज, शुक्रवारी बहुमतांनी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीतर्फे महापौरपदासाठी जेष्ठ नगरसेवक प्रकाश कदम, तर…

Pune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड

एमपीसी न्यूज - महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आज महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवक, प्रशासन, कर्मचारी, पत्रकारांचे आभार मानले. जवळपास पावणे तीन वर्षांचा कालावधी या दोघांनाही मिळाला. या कालावधीत पुण्यातील अनेक…