Browsing Tag

pune- nashik haighway

Bhosari Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 9) सकाळी साडेदहा वाजता पुणे-नाशिक रोडवर सीआयआरटी गेट समोर घडला. दिगंबर कमलकिशोर पोपळे (वय 25, रा. पुनावळे) असे…

Bhosari : अमली पदार्थ सेवन केलेल्या ट्रक चालकाची रिक्षाला धडक, रिक्षा चालक ठार

एमपीसी न्यूज - वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव जाणाऱ्या ट्रकने तीन चाकी रिक्षाला जोरात धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक रिक्षासह ट्रक खाली सापडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.7) पुणे - नाशिक महामार्गावर भोसरी…

Moshi: नाशिकफाटा ते मोशी रस्त्यावरील युटीलिटी शिफ्टींगच्या कामाचा सोमवारपासून सर्व्हे – डॉ.…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पुणे मेट्रो या तीनही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी नाशिक फाटा ते मोशी रस्त्यावरील युटीलिटी शिफ्टींगच्या कामाचा एकत्रित सर्व्हे येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय …

Bhosari : पूर्ववैमनस्यातून दोघांवर कोयत्याने वार; नऊ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्‍याने दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना पांजरपोळजवळ, भोसरी येथे बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली. शहाजी दांडे (वय 28), तानाजी दांडे (वय 22), रवी जाधव (वय 25),…

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने रस्त्याने जात असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 9 मे रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर मोरी येथे घडली. याबाबत 27 मे रोजी गुन्हा दाखल…

Moshi : कारच्या धडकेत पादचारी तरुण जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील कारच्या धडकेत पादचारी तरुण जखमी झाला. ही घटना 19 मार्च रोजी पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे घडली. नारायण मारूती भाग्यवान (वय 27, रा. खानापूर, पिंगळी रोड, परभणी), असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी…