Browsing Tag

pune traffic police

Pimpri : गाडी पार्किंगमध्ये उभी आणि सीटबेल्ट न लावल्याचा गुन्हा ; वाहतूक पोलिसांचा अजब कारभार

एमपीसी न्यूज- गाडी पार्किंगमध्ये उभी असतानाही सीटबेल्ट लावला नाही म्हणून 200 रुपयांच्या दंडाची पावती पाठवून वाहतूक पोलिसांनी आपल्या गलथान कारभाराचा नमुना दाखवला आहे. गाडीच्या नंबरची सिरीज चुकीची नोंद केल्यामुळे हा सर्व प्रकार घडला. मात्र…

Pune : ‘कॉप फ्री जंक्शन’ योजनेत वाहतूक पोलीस नाही दिसणार ! ..पण बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई तर होणार…

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील प्रमुख 23 चौकांमध्ये आता ‘कॉप फ्री जंक्शन’ योजना कार्यान्वित केली जाणार असून आता नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच संगणकीय प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. ज्या चौकात वाहतुकीचे नियमन…

Pune : मंगळवार पेठेतील जुनाबाजार महिनाभर बंद

एमपीसी न्यूज- वाहतूक कोंडी होत असल्याने प्रायोगिक तत्वावर आजपासून (बुधवार) महिनाभर मंगळवार पेठेमध्ये जुना बाजार भरविता येणार नाही. या बाबतचे परिपत्रक पोलीस सह आयुक्त राजेंद्र शिसवे यांनी जारी केले आहे. पुण्यात मंगळवार पेठेत रविवार आणि…

Pune : मुसळधार पावसामुळे सिग्नल यंत्रणा कोलमडून ट्रॅफिक जॅम

एमपीसी न्यूज- सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे शहराच्या 25 चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने सोमवारी पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली. त्यामुळे ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून जवळपास दुपारी दीड…

Pune : वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर दंडाची रक्कम लगेच भरा, नाहीतर…….. !

एमपीसी न्यूज- वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर मोबाइलवर येणाऱ्या दंडाच्या पावतीकडे दुर्लक्ष करणे एका फॉर्च्युनर चालकाला चांगलेच महागात पडले आहे. सध्या पुणे शहरात सुरु असलेल्या नाकाबंदीमध्ये हे महाशय अलगदपणे वाहतूक पोलिसांच्या तावडीत सापडले आणि…

Pune : रात्री बारानंतर पोलिसांकडून नो पार्किंगमधील वाहनांना जॅमर, नागरिकांमध्ये नाराजी

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील अनेक रस्त्यावर नो पार्किंग किंवा पार्किंगच्या जागेच्या बाहेर वाहन लावल्यास वाहतूक पोलीस जॅमर लावून दंडात्मक कारवाई करतात. मात्र याच वाहतूक पोलिसानी रात्री बारानंतर कारवाई करीत लक्ष्मी रस्त्यावर चार चाकी आणि दुचाकी…

Chinchwad: सिग्नल तोडून मिसळपाव विक्रेत्याने पोलिसांना दिला दंड वसुलीचा पर्याय

एमपीसी न्यूज - नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीचे भान असले की सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात देखील नवनवीन कल्पना सुचून जातात. त्या कल्पनांचा वापर केला काहीतरी वेगळे समाजोपयोगी काम घडून येते. अशीच एक अफलातून कल्पना चिंचवडमधील एका मिसळ…

Pune : विनाहेल्मेट, ट्रिपल सीट वाहनचालकांना मिळणार स्वयंचलित ई-चलन

एमपीसी न्यूज- शहरातील वाहतुकीच्या प्रश्नांवर मात करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची उपकंपनी पुणे आइडिया फॅक्टरी फाउंडेशनने (पिफ) पुणे वाहतूक पोलिसांसोबत संयुक्त विद्यमाने पुढाकार घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तथा…

Pune : चक्क कारचालकालाच मिळाली हेल्मेटसक्तीची दंडात्मक पावती

एमपीसी न्यूज : पुण्यातील करचालकाला हॅम्लेट न घातल्यामुळे 500 रुपयांचे चलान मोबाईल पाठविण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा या प्रकारामुळे समोर आला आहे. पुण्यातील प्रसाद तुळजापूरकर यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.…

Pune : नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज- 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. नववर्ष स्वागतासाठी शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक विभागाने शहराच्या काही भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला…