Weather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता
एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पाऊसाची शक्यता आहे तर, मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.…