Browsing Tag

Rajesh tope

Mumbai: राज्यात आज 522 नवीन रुग्णांची नोंद; एकूण रुग्ण संख्या 8590  

एमपीसी न्यूज - राज्यात आज 522 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 8590 झाली आहे. आज 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1285 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 6939 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती…

Mumbai: कोरोना उपचाराची सज्जता; 1677 त्रिस्तरीय उपचार आणि निगा केंद्रे कार्यरत -राजेश टोपे

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार आणि निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील 1677 उपचार केंद्र असून त्यामध्ये 1 लाख 76 हजार 347 विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे. तर, 7248 अतिदक्षता (आयसीयू)…

Mumbai: ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची…

एमपीसी न्यूज - कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज (शुक्रवारी) मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोना…

Mumbai : दिलासादायक!; राज्यात 722 रुग्ण कोरोनामुक्त, तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या 722 जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक 441 असून 281 महिला…

Mumbai: राज्यात कोरोनाबाधितांनी ओलांडला पाच हजारचा तर कोरोना बळींच्या संख्येने 250 चा टप्पा

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आज पाच हजारांचा टप्पा ओलांडला. आज दिवसभरात राज्यात 552 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5 हजार 218 वर पोहोचला आहे तर…

Mumbai: राज्यात 162 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1,297 वर!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यात आज (गुरुवार) 162 रुग्णांच्या कोरोना निदान चाचणीचे अहवाल 'पॉझिटीव्ह' आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,297 झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती ट्वीटद्वारे दिली आहे. नवीन…

Pimpri : राज्यातील 19 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज; कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी ‘3 टी’…

एमपीसी न्यूज - कोरोना विरूद्ध लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित प्रयत्न करत आहेत. कोरोना संशयित रूग्णांना क्वारंटाईन करने, पॉझिटिव्ह रूग्णांना आयसोलेट करून उपचार करने आणि हा आजार कम्युनिटी ट्रान्समिशनमधून जास्त प्रमाणात पसरू…

Mumbai: राज्यात आणखी सहा पॉझिटीव्ह, कोरोनाबाधितांची संख्या 122!

एमपीसी न्यूज - राज्यात दुपारी आणखी सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 झाली आहे. या नवीन रुग्णांपैकी पाचजण मुंबईत तर एकजण ठाण्यातील आहे.  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या माहितीस…

Pune : आरोग्‍य मंत्री टोपे यांनी पुण्यातील नायडू रुग्‍णालयातील डॉक्‍टर, परिचारिकांचे मानले आभार

एमपीसी न्यूज - सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेच्‍या डॉ. नायडू रुग्‍णालयाला भेट देऊन पहाणी केली. तसेच सुरु असलेल्या वैद्यकीय सेवेबाबत डॉक्‍टर, परिचारिकांचे आभार मानले. यावेळी जिल्‍हाधिकारी नवल…

Mumbai : नागरिकांनी घाबरून न जाता, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता घ्यावी – आरोग्यमंत्री

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये तसेच त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.…