Browsing Tag

Rajesh tope

Mission Yuva Swasthya : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन युवा स्वास्थ्य’ विशेष…

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 'मिशन युवा स्वास्थ्य' विशेष लसीकरण मोहीम-Maha Government announces Mission Yuva Swasthya Scheme for college students

Mumbai News : आशा स्वयंसेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढ, स्मार्ट फोन भेट – राजेश टोपे

एमपीसी न्यूज - राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना एक जुलैपासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि पाचशे रुपये कोविड भत्ता असे दीड हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला. मंत्रालयात आज (बुधवारी) कृती…

Pune News : पुण्यात होम आयसोलेशन सुरुच राहणार, संस्थात्मक आयसोलेशन बंधनकारक नाही – राजेश टोपे

एमपीसी न्यूज - पुण्यात होम आयसोलेशन सुविधा सुरुच राहणार असून, संस्थात्मक आयसोलेशन बंधनकारक नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे स्पष्ट केले आहे.राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझिटिव्हीटी दरापेक्षा 18 जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे…

Maharashtra Corona Update : राज्यात आज 15,048 जण कोरोनामुक्त, 13,702 नव्या रुग्णांची वाढ 

एमपीसी न्यूज - राज्यात आज दिवसभरात 15 हजार 048 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज नव्याने 13 हजार 702 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नव्या रुग्णांपेक्षा दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची…

Maharashtra Corona Update : आज 12,326 जण कोरोनामुक्त तर नवीन 7,760  रुग्णांची भर

एमपीसी न्यूज - राज्यात सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात 12 हजार 326 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 7 हजार 760 नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील…

Rajesh Tope Mother Died: आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मातृशोक 

एमपीसी न्यूज - राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल ( दि. 1 ऑगस्ट) निधन झालं. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या 74 वर्षांच्या होत्या. जवळपास गेल्या दीड महिन्यापासून…

Maharashtra Corona Update: 50 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, आज 3390 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज- राज्यात आज 3390 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज 1632 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 50 हजार 978 झाली आहे.…

Corona Update: केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचा घेतला आढावा, दिल्या सूचना

एमपीसी न्यूज- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातल्या कोविड-19 बाधित जिल्ह्यांच्या दंडाधिकाऱ्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक घेतली. राज्यातील सर्व 36 जिल्हे बाधित आहेत. डॉ हर्षवर्धन…

Mumbai: राज्यात एका दिवसात 354 कोरोनामुक्तांना रुग्णालयातून डिस्चार्ज – राजेश टोपे

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आज (मंगळवारी) दिवसभरात राज्यातील 354 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य…

Mumbai: राज्यात आज 522 नवीन रुग्णांची नोंद; एकूण रुग्ण संख्या 8590  

एमपीसी न्यूज - राज्यात आज 522 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 8590 झाली आहे. आज 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1285 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 6939 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती…