Browsing Tag

Ravet news

Ravet News : नदी पात्रातील अनधिकृत व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने 'ब' क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पवना नदी पात्रातील जाधवघाट रावेत येथील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर कारवाई केली. 4 आरसीसी बांधकामे, 11 पत्राशेड व…

Ravet News: जलउपसा केंद्रात समाजकंटाकांकडून टाकली जातेय घाण; CCTV कॅमेरे बसवा, अन्यथा आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रावेत जलउपसा केंद्राजवळ रोज समाजकंटकांकडून जनावरांची चरबी, मृत जनावरे अशी घाण टाकली जात आहे. तेच पाणी प्रक्रिया करुन नागरिकांना दिले जात आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ…

Ravet News : रावेतमधील आधार कार्ड मेळाव्याला नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज : रावेत येथील युवा नेते दिपक मधुकर भोंडवे यांच्या विशेष प्रयत्नातून व भारतीय डाक पुणे शहर पूर्व विभाग यांच्या सहकार्यातून रावेत परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आधार कार्ड मेळावा, तसेच मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी…

Ravet News : इलेक्ट्रिक मोटरची बॅटरी ओव्हरहिट झाल्याने डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेटमध्ये आग

एमपीसी न्यूज - डॉमिनोज पिझ्झाच्या रावेत येथील आउटलेटमध्ये आग लागली. या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळाले आहे. दुकानात इलेक्ट्रिक मोटर चार्जिंगला लावली होती. मोटरची बॅटरी ओव्हरहिट झाल्याने ही आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी आठ…

Ravet News : तडीपार आरोपीला पिस्टलसह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी कोणतीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई…