Browsing Tag

Ravet news

Ravet News : सायकलस्वाराच्या अपघाती मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करा; ‘इंडो’…

एमपीसी न्यूज – कात्रज - देहूरोड बायपासवर पुनावळे येथे सायकलस्वार प्रशांत कुमार यांच्या अपघाती मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाईची मागणी इंडो अथलेटिक्स सोसायटी, शहरातील इतर संघटनांची सदस्यांनी पोलिसांकडे केली.याबाबत रावेतचे…

Ravet News: जलउपसा केंद्रातील रोहित्राच्या दुरुस्तीसाठी 31 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज - रावेत (Ravet News) येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील रोहित्र संच आणि ब्रेकर्सची वार्षिक पद्धतीने देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी एक वर्ष कालावधीकरिता 31 लाख 81 हजार रुपये खर्च होणार आहे.पिंपरी-चिंचवड…

Ravet News : पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा सुरळीत करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत राहण्यासाठी तात्काळ उपायायोजना कराव्या. ज्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्या निकालात निघतील, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश…

Ravet News : नदी संवर्धनासाठी विज्ञान, तंत्रज्ञानाव्दारे अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा – डॉ.…

एमपीसी न्यूज - विकासाच्या नावाखाली वेगाने वाढलेले औद्योगिकीकरण आणि सदोष धोरणे यामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. परिणामी मानवी जीवनच धोक्यात आले आहे. नैसर्गिक जलस्त्रोत म्हणजे नद्या, नाले, ओढे प्रदूषित होत आहेत. गोड्यापाण्याचा हा अत्यंत…

Ravet News : बीआरटी मधून धावणाऱ्या खाजगी वाहनांना नागरिकांनी लावला ब्रेक

एमपीसी न्यूज - बीआरटी मधून सर्रास खाजगी वाहने चालवली जातात. यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा येतो. वाहतुकीची शिस्त बिघडते तसेच रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांचा धोका वाढतो, यासाठी रावेत येथील नागरिकांनी रस्त्यावर येत बीआरटी मधून धावणाऱ्या…

Ravet News : महापालिकेच्या बीट निरीक्षकांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त विद्यार्थ्याला मिळाले जीवदान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत परिसरात अतिक्रमण पथकाची कार्यवाही सुरु असताना अचानक झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याला बीट निरीक्षक अमोल पवार, दिनेश नेहरकर आणि…

Ravet News : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीला सोशल मीडिया वरून मेसेज करून तसेच प्रत्यक्षात तिची वाट अडवून तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवार (दि. 28) सायंकाळी साडेसहा ते बुधवार (दि. 30) सायंकाळी सहा वाजताच्या…

Ravet News : वृद्ध वडिलांच्या नावावरील घराचे बक्षीसपत्र जबरदस्तीने लिहून घेणा-या मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वडिलांच्या नावावरील घर मुलाने जबरदस्तीने बक्षिसपत्र बनवून घेतले. त्यानंतर वडील पूर्णपणे मुलावर अवलंबून असताना त्यांच्या औषधोपचाराचा खर्च न करता मुलाने वडिलांना वारंवार धमकी दिली. त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यास मुलाने नकार…