Browsing Tag

Ravet news

Ravet News : पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करणार; 13 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज - रावेत येथील (Ravet News) संत तुकाराम महाराज पूल ते मुकाई चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला पदपथ व सायकल ट्रॅक करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या 13 कोटी 9 लाख रुपयांसह विविध विकास विषयक कामांच्या सुमारे 46 कोटी 11 लाख…

Ravet Murder : भंगार वेचणाऱ्या तरुणाचा डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून

एमपीसी न्यूज : रावेतमध्ये एका तरुणाचा डोक्यात (Ravet Murder) पेवर ब्लॉक घालून खून करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका तरुणाचा मृतदेह रावेत गावठाण भागात…

Ravet News: वासरू चोरून नेताना पोलिसांनी कसाईसह दोघांना केले अटक

एमपीसी न्यूज - मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस नाईक यांनी कसाई व दोन साथीदारांना  वासरू चोरून नेताना रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार रावेत येथे आज रविवारी (दि.1) सकाळी झाली आहे. कसाई आयफाद कुरेशी (रा. चिंचवड) त्याचा साथीदार  हर्षद कुरेशी (रा.…

Ravet News : पोलिसांच्या सतर्कतेमुळे वासराची चोरट्यांच्या तावडीतून सुटका

एमपीसी न्यूज - पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका वासराची चोरट्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. ही घटना आज (रविवारी) सकाळी सव्वातासच्या सुमारास रावेत (Ravet News) येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. …

Ravet : जागेवरील अतिक्रमणप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जागेवर अतिक्रमण (Ravet) करून बळजबरीने ताबा घेत दोघांना शिवीगाळ केली. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास रावेत गावठाण येथे घडली.पुंडलिक…

Ravet News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत शारीरिक संबंधास नकार दिल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 13 ऑक्टोबर 2021 ते 22 ऑक्टोबर 2022 या कालावधीत रावेत…

Ravet News : उद्यानातील झाडाच्या फांद्या चोरणाऱ्यावर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा

एमपीसी न्यूज – झाड्याच्या फांद्या चोरून नेणाऱ्यावर रावेत पोलीस ठाण्यात (Ravet News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.16) वीर सावरकर उद्यानातील गणेश तलाव येथे घडला.गोरख रतन गोसावी (वय 57 रा. भोसरी) यांनी रावेत पोलीस…

Ravet News : ब्रेकअप केले म्हणून प्रियसीला दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - ब्रेकअप केल्याने प्रियकराने तिला फोन (Ravet News) करून व्हाट्सअप मेसेज करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 25 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत घडला. Pimpri News : घरात गुटखा साठवल्या प्रकरणी पिंपरीत…

Ravet news: जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या महिला दलालास अटक व दोन पीडित मुलींची सुटका

एमपीसी न्यूज: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने दोन पिडीत मुलींकडून जबरदस्तीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशा व्यवसाय करून घेणाऱ्या महिला दलालावर कारवाई करून दोन पिडीत मुलींची सुटका केली आहे.पूजा उर्फ चंदा विश्वकर्मा, वय 25…

Ravet news: पान टपरीतील सामानाची तोडफोड करून शिवीगाळ करून गल्ल्यातील रुपयांची चोरी

एम पी सी न्यूज : पान टपरीतील सामानाची तोडफोड करून शिवीगाळ करून गल्ल्यातील रुपयांची चोरी पुनावळे येथे काल 19 ऑक्टोबरला घडली आहे.याबाबत सुनिल सिंग राजपूत, वय 38 वर्षे, रा. पुनावळे माळवाडी यांनी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. चार…