Browsing Tag

Rickshaw

Bharat Bandh Public transport news : अतिसंवेदनशील भागात एसटी बंद राहणार ; रिक्षा, पीएमपीएमएल बससेवा…

केंद्र सरकारच्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी 8 डिसेंबर रोजी देशभरात 'भारत बंद'ची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एसटी बससेवा अतिसंवेदनशील भागात बससेवा पूर्णत: बंद ठेवण्यात येणार

Chinchwad : रिक्षा चालकांनो नियम पाळा : सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर रिक्षामधून प्रवासी वाहतुकीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र रिक्षा चालक शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत असून शहरातील रस्त्यांवर अस्ताव्यस्त रिक्षा पार्क करत आहेत. त्यामुळे पिंपरी…

Wakad : प्रवासी भरण्यावरून रिक्षाचालकावर तलवारीने वार; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - प्रवासी भरण्याच्या कारणावरून चार जणांमध्ये भांडण झाले. यामध्ये तिघांनी मिळून एका रिक्षाचालकावर तलवारीने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 10) रात्री पावणे अकराच्या सुमारास काळेवाडी फाटा येथील रिक्षा स्टँडवर घडली.सूरज…

Hinjawadi : कार-रिक्षाची समोरासमोर धडक; रिक्षाचालक जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने रिक्षाला समोरच्या बाजूने धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री साडेआठच्या सुमारास सुसगाव येथे नांदे रोडवर घडली.मोहिनुद्दिन मेहताब शेख (वय 40, रा.…

Sangvi : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) पाचच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालयासमोर घडली.सचिन बाळू आडागळे (वय 32, रा.…

Pimpri : रिक्षा संघटना आंदोलनाच्या तयारीत;  मुंबई येथे 9 जूनला राज्यव्यापी मेळावा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील मुक्त रिक्षा परवाना बंद करावा. रिक्षाचालक मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे. हकीम कमिटीच्या शिफारशीप्रमाणे रिक्षा भाडेवाढ देण्यात यावी. यासह इतर विविध रिक्षाचालकांचे प्रश्‍न शासन दरबारी…