Browsing Tag

Sahakarnagar Police Station

Pune Crime News : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी तिघे अटकेत

गुन्हा दाखल झाल्यापासून आजवर 161 गुंतवणूकदारांकडून तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानूसार 6 कोटी 78 लाख 52 हजारांची फसवणूक झाली आहे.

Pune News : आर्थिक वादातून भागीदाराच्या कार्यालयास आग लावून आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : आर्थिक कारणावरुन बांधकाम व्यावसायिकांमध्ये वाद होऊन एकाने भागीदाराच्या कर्मचा-याना मारहाण करीत कार्यालयाची जाळपोळ केली. त्यानंतर  स्वत: पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता धनकवडीत घडली.…

Pune Crime News : घरफोड्याचे सत्र सुरूच, धनकवडी आणि विमाननगर परिसरातील फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास

एमपीसीन्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सातत्याने सुरू असणारे घरफोड्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. चोरट्यांनी आता घरांसोबत आपला मोर्चा दुकानाकडेही वळवला. चोरट्यांनी आता धनकवडी आणि विमान नगर परिसरातील बंद फ्लॅट फोडून…

Pune Crime : गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात तडीपार गुन्हेगाराला अटक 

एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्न, दुखापत यासारखे गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट-3 च्या पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. शनिवारी (दि.19) पद्मावती येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.ऋषीकेश ऊर्फ बारक्या…

Pune News : विना मास्क फिरणा-यावर कारवाई दरम्यान पोलिसांना मारहाणीच्या दोन घटना

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विना मास्क बाहेर फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, विना मास्क फिरणा-यांवर कारवाई करत दंड वसूल केला जात आहे. असे असले तरी काहीजण नियमाचे उल्लंघन करत विना मास्क बाहेर फिरत आहेत. असेच…

Pune : तळजाई टेकडीवरील खुनाचे गूढ उलगडले ; शिवीगाळ केली म्हणून सराईत गुन्हेगारांकडून वेटरचा खून

एमपीसी न्यूज- तळजाई टेकडीवर 30 नोव्हेंबर रोजी आढळून आलेल्या एका वेटरच्या खुनाचे गूढ उलगडले असून या खून प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. शिवीगाळ केली म्हणून सराईत गुन्हेगाराने त्याच्या चेहऱ्यावर वार करून त्याचा…

Pune : दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पुण्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. धनकवडी येथे झालेल्या अपघातात पाठीमागून वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर लोहगाव येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या…

Pune : डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून एकाचा खून

एमपीसी न्यूज- पद्मावती परिसरातील वीर लहुजी सोसायटीत एकाचा डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री घडली.मोहन शिवाजी गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल…

Pune: रस्त्यात थांबलेल्या तरुणाची कार तिघांनी जबरदस्तीने नेली चोरून

एमपीसी न्यूज- भाडे घेण्यासाठी रस्त्यात कार घेऊन थांबलेल्या तरुणाची स्वीफ्ट डिझायर कार तिघांनी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना काल रविवारी (दि.30) पहाटे अडीचच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील रांका ज्वेलर्स समोर घडली.याप्रकरणी श्रीराम…