Sahakarnagar : धक्कादायक! अल्पवयीन मुलांनी भरधाव वेगात गाडी चालवत अनेक वाहनांना उडवले

एमपीसी न्यूज : पुण्यातील सहकार नगर (Sahakarnagar) येथे सातारा रोडवर अल्पवयीन मुलांनी भरधाव वेगात गाडी चालवत अनेक वाहनांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी अल्पवयीन मुलांना चोप दिला आहे. 

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. विजय खरे यांची नियुक्ती

घटनेची माहिती मिळताच सहकार नगर बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. ही मुले भावाला न सांगता गाडी घेऊन रस्त्यावरती आल्याचे तपासात समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.