BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Sangavi police

Sangvi : बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घराचे कुलूप तोडून बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 10) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.लक्ष्मण शिवाजी चव्हाण (रा. पिंपळे गुरव), मंगेश…

Sangvi : हॉर्न वाजविल्यावरून डॉक्टरला मारहाण

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या प्रवेशद्वारावर एक व्यक्ती सुरक्षारक्षकासोबत वाद घालत उभा होता. त्याने त्याची मोटार मध्येच उभी केल्याने मागून येणा-या वाहनांना अडचण होत होती. मागून आलेल्या एका डॉक्टर वाहनचालकाने हॉर्न वाजवला. यावरून…

Sangvi : महागड्या सायकली चोरणारे तीन वेटर्सना अटकेत; 22 सायकल जप्त; सांगवी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये वेटर आणि कुक म्हणून काम करणा-या तिघांना सांगवी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 65 हजार रुपये किमतीच्या 22 महागड्या सायकल जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे सांगवी पोलीस ठाण्यातील चार, चिंचवड आणि देहूरोड…

Sangvi : आईस्क्रीम पार्लरवरील फालुद्यात आढळली “ब्लेड”!

एमपीसी न्यूज - ग्राहकाने आइस्क्रीम पार्लरमधून फालुदा घेतला. त्यामध्ये ब्लेड आढळली. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री पिंपळे सौदागर येथे घडली. याबाबत आईस्क्रीम पार्लर चालकाने निष्काळजीपणा केल्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.…

Sangvi : सराईत चोरट्याकडून 24 मोबाईल जप्त; सांगवी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - सराईत मोबाईल चोराला अटक करून त्याच्याकडून सुमारे 1 लाख 26 हजार रुपये किमतीचे 24 मोबाईल फोन जप्त केले. ही कारवाई सांगवी पोलिसांनी केली. हा चोरटा पहाटेच्या वेळी उघड्या दरवाजावाटे मोबाईल फोनची चोरी करीत असे.रमेश ऊर्फ…

Nigdi : निगडी, सांगवीमधून पाच मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी आणि सांगवी परिसरातून 28 हजार 800 रुपये किमतीचे पाच मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडल्या. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मयूर अशोक सरोदे (वय 19, रा. आकुर्डी. मूळ रा. मनमाड, नाशिक) यांनी निगडी पोलीस ठाण्यात…

Sangvi : व्यक्तीचे अपहरण करून बनवला अश्लील व्हिडीओ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीचे अपहरण करून त्याचा एका महिलेसोबत अश्लील व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या साथीदारांना पाठवले. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सकाळी साडे आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास औंध हॉस्पिटल ते बाणेर या दरम्यान घडली.…

Pimpri : असा घडला हितेश मुलचंदानीच्या अपहरण आणि खुनाचा थरार

एमपीसी न्यूज - एका हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी एका तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा गळा कापून खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागच्या बाजूला रस्त्यावर टाकून दिला. ही घटना…

Sangvi : भजी खाल्ल्याचे पैसे मागितल्यावरून एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - भजी खाल्ल्यानंतर त्याचे पैसे मागणा-या हॉटेल चालकावर त्याच्या घरी जाऊन लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या मित्राला देखील मारहाण करून त्याच्यावर वार केले.…

Sangvi : बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; दोन पिस्तूलासह तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर आणि एक गावठी कट्टा त्यासोबतच तीन जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार सहाशे रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई खंडणी दरोडाविरोधी…