Pimple Guruv: आईस्क्रीम कंपनी ची फ्रांचायसी देण्याच्या बहाण्याने तरुणाची  पावणे तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – आईस्क्रीम कंपनी ची  फ्रांचायसी देण्याच्या बहाण्याने तरुणाची (Pimple Guruv)तब्ब्ल पावणे तीन लाखांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 20 मार्च 2023 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली आहे.

याप्रकरणी तेजस रविकांत देशपांडे (वय 25 रा.पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात(Pimple Guruv) फिर्याद दिली आहे.. पोलिसांनी निलेस अशोक चव्हाण  व अशोक चव्हाण ( दोघे रा.सिंहगड रोड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Parth Pawar : पार्थ पवार यांनी राम भक्तासोबत घेतला महाप्रसादाचा आस्वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मेरिडियन आईस्क्रीम फ्रांचायसी देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून 2 लाख 85 हजार रुपये घेतले. व्यवसाय सुरु करण्यास सांगितले मात्र अद्यापही फ्रांचायसी व कोणतेही करार पत्र न देता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.