Browsing Tag

Sanjog Waghere

Pimpri News: भाजपकडून करयोग्य मुल्य वाढवून छुपी करवाढ – संजोग वाघेरे

कोरोना संकटामुळे आगामी आर्थिक वर्षासाठी कोणतीही करवाढ न करण्याचा दिखावा महानगरपालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपकडून केला जात आहे. परंतु नेहमीप्रमाणे भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.

Pimpri News: सुनियोजित प्रचारयंत्रणेमुळेच मतदानाचा टक्का वाढला – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज - विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने राबविलेल्या नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेमुळेच या निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढल्याचा दावा राष्ट्रवादी…

Pimpri news: चंद्रकांत पाटील यांच्या मुळेच पुणे मतदारसंघातील पदवीधरांचे नुकसान – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज - पुणे पदवीधर मतदारसंघाचे तब्बल 11 वर्षे प्रतिनिधित्व करणार्‍या चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील पदवीधरांचा एकही प्रश्न सोडविला नाही. राज्यात सरकार असतानाही पदवीधरांकडे दुर्लक्ष करणार्‍या पाटलांना आता निवडणुकीमध्ये पदवीधरांची…

Pimpri News :’…तर पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाची जबाबदारी भाजपची नसल्याचे चंद्रकांत पाटील…

एमपीसी न्यूज - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती पुणे जिल्ह्यासह राज्याच्या वित्त विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी अजितदादांनी पुणे जिल्ह्यासाठी वेळ…

Pimpri news: भाजपने भ्रष्टाचाराचे खापर आयुक्तांच्या माथी फोडू नये – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेत 2017 ला भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील श्रावण हर्डीकर यांना आयुक्तपदी बसवले.मागील तीन वर्षापासून अगदी 1 जून 2020 पर्यंत भाजपचे आमदार, सर्व…