Browsing Tag

sexual assault

Wakad News : विवाहितेवर लैंगिक अत्याचार आणि छळ प्रकरणी पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पीडित विवाहितेवर पतीने जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केला. पतीच्या  सासू आणि दोन मामे सास-यांनी चिथावणी दिली तसेच विवाहितेवर दबाव आणून तिचा छळ केला. नवीन गिरणी सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये…

Wakad Crime News : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पोलीस महिलेवर बलात्कार

हा प्रकार जून ते 4 डिसेंबर 2020 या कालावधीत पिंपरी पोलीस लाईन, खडकी बाजार पुणे, लव्ह बर्ड लॉज, रॉयल इन लॉज निगडी, श्रीकृष्ण कॉलनी थेरगाव येथे घडला.

Chinchwad Crime News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दोन महिलांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून अनैतिक कृत्यासाठी नेले. तिच्यासोबत एका तरुणाने लैंगिक अत्याचार केले. त्यात ती मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार मार्च ते सप्टेंबर 2020 या कालावधीत चिंचवड येथे घडला.सचिन पारधी उर्फ…

Vadgaon Maval : धक्कादायक! ब्लॅकमेल करुन अल्पवयीन मुलीवर पेट्रोल पंपावर बलात्कार

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर झाडू मारण्याचे काम करणा-या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर पेट्रोल पंपावर काम करणा-या दोघांनी बलात्कार केला. हा प्रकार वडगाव मावळ येथील भारत पेट्रोल पंपावर घडला. पोलिसांनी बलात्कार करणा-या दोन्ही नराधमांना अटक…

Osmanabad Crime News: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर आठ महिने वारंवार अत्याचार

एमपीसी न्यूज - उस्मानाबाद जिल्ह्यात  महिला आणि तरुणीवर लैंगीक अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. एका विवाहित तरुणाने एका तरुणीला फसवून  लैंगीक अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल…

Nigdi : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. तसेच अल्पवयीन मुलीने आरोपीचा प्रतिकार केला असता आरोपीने मुलीला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना अजंठानगर, कृष्णानगर चिंचवड,  तळेगाव दाभाडे…

Wakad : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

एमपीसी न्यूज - घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत नात्यातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ऑक्टोबर 2018 ते 29 फेब्रुवारी 2020 या कालावधीत…

Talegaon : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणी गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज - तरुणीला लग्नाचे अमिश दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली आणि हा प्रकार उघडकीस आला. ही घटना 15 डिसेंबर 2018 ते 19 डिसेंबर 2019 या कालावधीत शेलारवाडी, तळेगाव दाभाडे, एल जे लॉज देहूगाव, रामनगर…

Hinjawadi : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - लैंगिक अत्याचाराचा गुन्हा 'ज्या' आरोपींवर' दाखल झाला आहे, अशा आरोपींना हिंजवडी पोलिसांनी सहा दिवसानंतर देखील अटक केली नाही. याप्रकरणी शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्यचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी याप्रकरणी हिंजवडी…

Nigdi : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना निगडी आणि भोसरी परिसरात उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 9) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या प्रकरणात 31 वर्षीय पीडित…