Browsing Tag

Shirur

Pune:डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली महादेव बाबर यांची भेट

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर( Pune)खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते आणि माजी आमदार माहादेव बाबर यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणारच अशी खूणगाठ…

Pune: प्रगतशील शेतकरी निलम तांबे यांच्या गोठ्यावर आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे प्रयोग

एमपीसी न्यूज - रांजणगाव सांडस, ता. शिरुर (Pune)येथे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) यांच्या माध्यमातून आय.व्ही.एफ़ तंत्रज्ञानाचा वापर करुन रांजणगाव सांडस येथील शिमजाई सहकारी दूध उत्पादक…

Pune : महायुतीच्या मेळाव्याकडे उपमुख्यमंत्री पवार पाठोपाठ पाटील यांनीही मारली दांडी

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune)आयोजित महायुतीच्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दांडी मारली.या दोन्ही दिगग्ज मंत्र्यांची अनुपस्थिती चांगलीच…

Pune : बारामती, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार ठरविताना अजित पवार यांची भूमिका निर्णायक

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीत (Pune)बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघात उमेदवार ठरविताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.शिवसेनेचा निकाल लागला असून खरी शिवसेना शिंदेचीच असा निकाल विधानसभा अध्यक्षांकडून…

Pune : ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात 233 ठिकाणी (Pune)रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. परवाना मिळण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा…

Ajit Pawar : बारामती, शिरूर, सातारा, रायगड व्यतिरिक्त अजित पवार यांना कोणत्या जागा मिळणार

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या 4 जागा राष्ट्रवादी (Ajit Pawar) काँग्रेस (अजित पवार गट) लढणार आहे. तशा प्रकारची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या व्यतिरिक्त आणखी 3 ते 4 जागा भाजप…

Shirur : मुख्यमंत्र्यांनी घाईने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणे हे शेतकरी…

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Shirur) यांनी इतक्या घाईने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणे, हे शेतकरी आक्रोश मोर्चाचे यश आहे, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.डॉ. कोल्हेंच्या आक्रोश मोर्चाला गर्दी होत…

Shirur : शिरूर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि शिंदे गटात संघर्ष वाढणार?

एमपीसी न्यूज - शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे पुन्हा निवडून (Shirur) येणार नाहीत, असे सांगत अजित पवार यांनी मतदारसंघावर दावा ठोकला आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघातून…

Pune : केंद्र, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी 27 ते 30 डिसेंबर दरम्यान भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा

एमपीसी न्यूज - केंद्र, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी दिनांक (Pune) 27 ते 30 डिसेंबर दरम्यान भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.…

Mahavitaran : वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सॲपवर कळवा; महावितरणचे आवाहन

एमपीसी न्यूज - पश्चिम महाराष्ट्रातील (Mahavitaran) शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका…