Browsing Tag

ShivSena leader Rahul Kalate

Chinchwad: एक लाख 12 हजार मते देऊन जनतेने मोठा विश्वास टाकला – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून एक लाख 12 हजार 225 इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेने मते दिली. चिंचवडच्या जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. त्यामुळे चिंचवडच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पराभवानंतर अपक्ष…

Chinchwad : चिंचवडमधील मतदानाचा घसरलेला टक्का तारणार की मारणार?

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. चिंचवडमध्ये केवळ 53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014 च्या निवडणुकीत झालेल्या 56.30 टक्के मतदानपेक्षा यावेळी तीन टक्क्यांनी मतदानाच्या टक्केवारीत घसरण…

Chinchwad: जगताप यांची ‘हॅटट्रिक’ की कलाटे विजयाचा ‘सिक्सर’ मारणार ?

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - सुरुवातीला एकतर्फी वाटणारी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शेवटच्या टप्प्यात टफ झाली आहे. भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यासमोर शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांनी जोरदार वातावरण निर्मिती करत तगडे आव्हान…

Bhosari : डॉ. अमोल कोल्हे यांची अशीही एक मोबाइल जाहीर सभा !

एमपीसी न्यूज- एकदा सभा घ्यायची हे ठरवले की कोणतीही अडचण येवो सभा घ्यायचीच ! या निश्चयाने राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी एक अनोखी प्रचार सभा घेतली. समोर श्रोते नसताना त्यांनी चक्क मोबाइलवरून चांदवड जवळ रस्त्याच्या कडेला उभे राहून…

Chinchwad : मतदान यंत्रावर भाजपचे लक्ष्मण जगताप पहिल्या तर अपक्ष राहुल कलाटे सातव्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रावर  भाजप-शिवसेना महायुतीचे जगताप लक्ष्मण पांडुरंग यांना पहिल्या तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार राजेंद्र माणिक लोंढे यांचे नाव दुस-या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. तर, अपक्ष कलाटे राहुल…

Chichwad : राहुल कलाटे सर्वांत श्रीमंत उमेदवार; किती आहे संपत्ती ?

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे राहुल कलाटे शहरातील उमेदवारांपैकी सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्याकडे 48 कोटी 41 लाखाची संपत्ती आहे. खेड तालुक्यातील सोळू, मुळशीतील नेरे येथे त्यांची शेतजमीन…

Chinchwad: राष्ट्रवादीची खेळी, प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद, राहुल कलाटे यांना देणार पाठिंबा ?

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकरिता प्रशांत शितोळे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला नसल्यामुळे शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. दरम्यान,…

Pimpri: कच-यावर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा घ्या; शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी तातडीने विशेष महासभा घ्यावी. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महासभा घेण्याची मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.याबाबत महापौर राहुल…