Browsing Tag

Slum

Pune : पुणे महानगरपालिकेची 350 आरोग्य पथके झोपडपट्टी भागात आरोग्य तपासणी करणार -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी 350 पथके तयार केली असून या माध्यमातून गतीने आरोग्य तपासणी होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर…

Pune : शहरातील झोपडपट्टी परिसरात महापालिकेतर्फे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज - पुणे शहराच्या 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या झोपडपट्टीतील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या कामाकरिता घरोघरीं येणाऱ्या मनपा सेवकांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे महापालिका…

Pune : ‘त्या’ नुकसानग्रस्त झोपडीधारकांना प्रत्येकी 25 हजार रुपये मदत तातडीने द्या…

एमपीसी न्यूज - शिवाजीनगर मतदारसंघातील वडारवाडी, पांडवनगर येथील झोपडपट्ट्यांना आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नागरिकांना प्रत्येकी तातडीने 25 हजार रुपये मदत पुणे महापालिकेने द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी…

Pune : आगीमुळे नुकसान झालेल्या झोपडपट्टीधारकांना तातडीने आर्थिक मदत द्या -दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - शिवाजीनगर मतदारसंघातील वडारवाडीत झोपडपट्ट्यांना आग लागून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची पाहणी शुक्रवारी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली. या नागरिकांना पुणे महापालिकेतर्फे तातडीने मदत…

Pimpri: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीचा निर्णय लवकरच -अजित पवार

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टीधारकांना सर्व सुविधांयुक्त हक्काची घरे मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा…

Pimpri: विकासकांना पाच टक्के ‘स्लम टीडीआर’ वापरणे बंधनकारक; आयुक्तांचा निर्णय

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकांना पाच टक्के विकास हक्क हस्तांतरण ('स्लम टीडीआर') वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सहा महिन्यांसाठी हा निर्णय घेतला असून त्यानंतर 'स्लम टीडीआर' उपल्बधतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.…

Pimpri: शहरातील पूरबाधित अन् झोपडपट्यांमधील महिलांना चादर, बेडशीटचा संच देणार; पिंपरी-चिंचवड…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागातर्फे शहरातील पूरबाधित महिला आणि घोषित, अघोषित झोपडपट्यांमधील सर्व महिलांना दोन चादर, दोन बॅरेक कंबल, दोन दरी पंजा आणि दोन बेडशीट असा संच दिला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी…

Pimpri: ‘झोनिपू’ प्रकल्पात अनाथ दाम्पत्यांना एक टक्का आरक्षण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनाथ दाम्पत्यांना महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन प्रकल्पामधील सदनिकांमध्ये आरक्षण ठेवले जाणार आहे. अनाथ दाम्पत्यांना या गृहप्रकल्पातील खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर सदनिका राखीव ठेवल्या…

Pimpri : शहराच्या स्मार्ट सिटीसाठी “झोपडपट्टी निर्मुलन आणि पुनर्वसन विभाग” सक्षम करा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहराची "स्मार्ट सिटी"मध्ये निवड झाली असल्याने शहराबरोबर सर्व झोपडपट्ट्यांचाही सर्वांगीण विकास करण्यासाठी "ब्लु प्रिंट" तयार करून सुशोभीकरण करण्यासाठी झोपडपट्टी निर्मुलन आणि पुनर्वसन विभाग सक्षम करण्याची मागणी…