Browsing Tag

Sucide

Dehuroad : प्रेमसंबंधातून तरुणाची आत्महत्या; तरुणीच्या घरावर दगडफेक

एमपीसी न्यूज - प्रेमसंबंधातून तरुणाने आत्महत्या केली. यातून तरुणाच्या घरच्यांनी तरुणी आणि तिच्या आईला शिवीगाळ करत त्यांच्या घरावर दगडफेक केली. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी देहूरोड येथे घडली. लक्ष्मी तुकाराम नाईक (वय 40, रा. देहूरोड)…

Wakad : गळफास घेऊन युवतीची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

एमपीसी न्यूज - राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन एका युवतीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी साडेदहाच्या सुमारास गुजरवस्ती, थेरगाव येथे उघडकीस आली. यशोधा अनिल देवकर (वय 18, रा. गुजरवस्ती, थेरगाव) असे आत्महत्या…

Bhosari : ‘त्या’ मुलींवर नराधम बापानेच केले अत्याचार?

एमपीसी न्यूज - पोटच्या तीन मुलांना गळफास लावला. त्यानंतर आईने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला वेगळे वळण लागले आहे. गळफास दिलेल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोसरी पोलिसांनी नराधम…

Bhosari : पोटच्या तीन मुलांना गळफास देऊन महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पोटच्या तीन मुलांना गळफास लावला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (रविवारी) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे. फातिमा अक्रम बागवान (वय 28), मुलगी अलफिया अक्रम बागवान (वय 9), झोया अक्रम बागवान (वय…

Dehuroad : सैनिकाने ऑन ड्युटी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - सैनिकाने ड्युटीवर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी पावणेचारच्या सुमारास देहूरोड मिल्ट्री कॅम्प येथे घडली. लान्स नाईक नरेंद्र सिंग (वय 35, रा. मिलिटरी कॅम्प, देहूरोड) असे आत्महत्या…

Pune : राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - कोथरूड येथील राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू साहिल जोशी (वय 21) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.31 मे) दुपारी अडीच वाजता घडली.  साहिल याने आतापर्यंत 8 ते 9 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला…

Pune : गरवारे पुलाखाली एकाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - पुण्यातील गरवारे पुलाखाली एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.  आज बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयताची अद्याप ओळख पटली नसून, घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले…

Sangvi : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने एका 17 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 28) नवी सांगवी येथे घडली. ऋषीकेश विलास पांचाळ (वय 17, रा. समर्थनगर, नवी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या…

Chikhali : दारु पिण्यास विरोध केल्याने पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - दारू पिण्यास विरोध करणार्‍या पत्नीचा पतीने चाकूने वार करून खून केला. त्यानंतर त्यानेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही धक्कादायक घटना चिखलीतील कृष्णानगर येथे आज (शनिवारी) दुपारी साडेतीन वाजता घडली. संगीता…

Nigdi : पत्नी सोडून गेल्याने आलेल्या नैराश्यातून इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – आपली पत्नी सोडून गेल्याने आलेल्या नैराश्यातून इसमाने दारुच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्री आकुर्डीतीली सोपान कुटे चाळ येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी त्याला सोडून गेली आहे.…