Nigdi : पत्नी सोडून गेल्याने आलेल्या नैराश्यातून इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – आपली पत्नी सोडून गेल्याने आलेल्या नैराश्यातून इसमाने दारुच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्री आकुर्डीतीली सोपान कुटे चाळ येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी त्याला सोडून गेली आहे. त्यामुळे त्याला नैराश्य आले या आलेल्या नैराश्यातून आरोपीने दारू पिऊन दारूच्या नशेत राहत्या घरी स्वतःच्या डाव्या हाताची शिर कोणत्यातरी धारदार हत्याराने कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.