Browsing Tag

Sucide

Hinjawadi: पत्नीचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव; पतीला अटक

एमपीसी न्यूज - पती दारू पिऊन घरी आल्यामुळे झालेल्या भांडणातून पत्नीचा खून करून तिनेच आत्महत्या केल्याचा बनाव पतीने रचला. खुनी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) पहाटे तीनच्या सुमारास बावधन येथे उघडकीस आली.अयोध्या…

Dehuroad : एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या!

एमपीसी न्यूज - देहूगाव येथे बंदोबस्तावर असताना अचानक मध्यरात्री घरी आलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पती हॉलमध्ये झोपले असल्याने हा प्रकार रविवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आला.सरस्वती किसन…

Talegaon : कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी सरस्वती वाघमारे हिची आत्महत्या

एमपीसी न्यूज - तळेगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी सरस्वती किसन वाघमारे यांनी देहूरोड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. महिला पोलिस कॉन्स्टेबल सरस्वती वाघमारे यांनी आत्महत्या कौटुंबिक वादातून केली आहे,…

Pune : कर्जबाजारीपणाला कंटाळून वाघाळे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज - वाघाळे तालुका शिरूर येथील एका शेतकऱ्याने ट्रांसफार्मर (रोहित्र) मध्ये हात घालून विजेचा धक्का घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 6 रोजी) घडली आहे.भिवाजी बबन शेळके (वय 42 वर्ष, रा .वाघाळे, ता शिरूर) असे या शेतकऱ्याचे…

Chichwad : राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. ही घटना विद्यानगर, चिंचवड येथे सोमवारी (दि.) सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.विलास आप्पासाहेब जगताप (वय 55, रा.विद्यानगर,…

Pimpri : भर चौकात तरुणाने घेतला गळफास

एमपीसी न्यूज - भर चौकात जाहिरतीच्या होर्डिंगला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. १०) सकाळी सातच्या सुमारास कोकणे चौक, राहाटणी येथे उघडकीस आली.नितीन उद्धव मंडलिक (वय २७, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे आत्महत्या…

Wakad : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (दि. १०) दुपारी वाकड येथे घडली.सपना गणेश काळे (वय २१, रा. म्हातोबा नगर, वाकड), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.सहाय्यक निरीक्षक सपना…

Pimpri : आरोपी महिलेचा रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक असलेली महिलेला पोलीस कोठडीत चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आरोपी महिलेने रुग्णालयात डॉक्टरांच्या सर्जिकल ब्लेडने स्वतःच्या गळ्यावर मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना…

Chikhali : रुपीनगर येथे महिलेचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - रुपीनगर येथे महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी पावणे दोनच्या सुमारास उघडकीस आली.शीतल किरण ठवाळ (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.वरिष्ठ…

Chakan : काळूस येथे विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासूवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जमीन खरेदी करण्याकरता माहेराहून पैसे आणावेत आणि पत्नीच्या माहेरची तिच्या वाट्याला येत असलेली एक एकर जमीन पतीच्या नावे करून द्यावी, या मागणीसाठी गेल्या एक वर्षापासून सासरकडील मंडळीकडून होणाऱ्या जाचहाट आणि छळास कंटाळून काळूस…